शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पावसात रस्त्याच्या कडेला मोबाईल पाहत उभा होता; अन् काही कळायच्या आतच घडलं असं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 11:42 IST

Man was walking while watching mobile : यावेळीही तो स्वत: पेक्षा अधिक मोबाईल वाचवण्याचा प्रयत्न करतो. लोक या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत आणि हा व्हिडिओ जलद व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एका पेक्षा एक मजेदार व्हिडीओ समोर येत असतात. काही व्हिडीओज असे असतात जे पाहून हसू अनावर होतं. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की पाण्याने भरलेल्या रस्त्यावर एखादा माणूस मोबाईल पाहताना गंमत करीत आहे. जरासे पुढे जाताना ती व्यक्ती अचानक एका खोल खड्ड्यात पडली. पण यावेळीही तो स्वत: पेक्षा अधिक मोबाईल वाचवण्याचा प्रयत्न करतो. लोक या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत आणि हा व्हिडिओ जलद व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पाण्याने भरलेल्या रस्त्यावर एखादा माणूस मोबाईल पाहताना गंमत करीत आहे. जरासे पुढे जाताच ती व्यक्ती अचानक एका खोल खड्ड्यात पडली. पण यावेळीही तो स्वत: पेक्षा अधिक मोबाईल वाचवण्याचा प्रयत्न करतो. लोक या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.  कमालच झाली राव! कोंबडा बोलू लागला अल्लाह अल्लाह; तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, आपल्या सर्वांना हेसुद्धा शिकायला मिळेल की आपण  रस्त्यावर चालत असाल किंवा गाडी चालवत असाल तेव्हा मोबाईल फोनचा वापर करणं जीवघेणं ठरू शकतं. असे करणे कोणालाही धोकादायक ठरू शकते. मोबाईलशी संबंधित अशा घटना येत्या काही दिवसांत समोर येत आहेत. मुलाच्या तोंडातलं छिद्र पाहून घाबरली आई; डॉक्टरांनी लक्षात आणून दिली मोठी चूक

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेWaterपाणीRainपाऊसMobileमोबाइल