खतरनाक! या व्यक्तीचं गाणं ऐकून लोक गेले 'कोमात', तुम्हीही हसून हसून व्हाल लोटपोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 11:04 IST2023-05-17T11:02:52+5:302023-05-17T11:04:46+5:30

Viral Video : तसे तर सोशल मीडियावर एकपेक्षा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण काही व्हिडीओ असेही असतात जे यूजर्सवर आपली एक वेगळीच छाप सोडून जातात.

Man singing song in funny way video goes viral | खतरनाक! या व्यक्तीचं गाणं ऐकून लोक गेले 'कोमात', तुम्हीही हसून हसून व्हाल लोटपोट

खतरनाक! या व्यक्तीचं गाणं ऐकून लोक गेले 'कोमात', तुम्हीही हसून हसून व्हाल लोटपोट

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काहीच सांगता येत नाही. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ पाहून लोकांचं डोकं चक्रावून गेलं आहे. यात एक व्यक्ती गाणं गाताना दिसत आहे. पण त्याचा गाणं गाण्याचा अंदाज पाहून लोक पोट धरून हसत आहेत. लोकांची हसून हसून हालत खराब झाली आहे. 

तसे तर सोशल मीडियावर एकपेक्षा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण काही व्हिडीओ असेही असतात जे यूजर्सवर आपली एक वेगळीच छाप सोडून जातात. असंच काहीसं या व्हिडिओबाबत म्हणता येईल. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती फारच मस्त पद्धतीने गाणं गात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर नक्कीच तुम्हीही लोटपोट होऊन हसाल.

सोशल मीडिय प्लॅटफॉर्म  इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ saregama_lilchamps नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडीओ फार आवडला आहे. 5 दिवसाआधी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला 1 हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. तर व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या मजेदार कमेंट्सही करत आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिण्यात आले आहे की,  'Dj बाले ने ऐसा बजाया गाना.' 

Web Title: Man singing song in funny way video goes viral