शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Man climbed tree : बोंबला! पोलिसांकडून पाठलाग सुरू असतानाच; नजर चूकवत झाडावर जाऊन बसला आरोपी, मग घडलं असं.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 12:45 IST

Man climbed the tree : या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता पाठलाग सुरू असतानाच पोलिसांना चकवा देण्यासाठी हा आरोपी अचानक झाडावर जाऊन बसतो. 

पोलिसांपासून  सुटका करण्यासाठी काहीही करण्याची आरोपींची तयारी असते. तरीही पोलिस आपल्या अनुभवाचा आणि कार्यपद्धतीचा योग्य वापर करत आरोपीपर्यंत पोहोचतात. सोशल मीडियावर पोलिसांचा आणि एका आरोपीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता पाठलाग सुरू असतानाच पोलिसांना चकवा देण्यासाठी हा आरोपी अचानक झाडावर जाऊन बसतो. 

'कानून के हात लंबे होते है' असं तुम्ही ऐकलं असेलच याचाचा प्रयत्य तुम्हाला हा व्हिडीओ पाहताना येईल. दरम्यान हा व्हिडीओ कुठला आहे. याबाबत अजूनही काही माहिती समोर आलेली नाही.  आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कोरोनामुळे एका व्यक्तीचा २ वेळा मृत्यू; तिरडीवर ठेवताच श्वास घेऊ लागला, मग त्याच एम्ब्यूलेंसनं रुग्णालय गाठलं

त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,  #Khakhi वाले आरामशीर खाली उतरवतील.  या व्हिडीओला सोशल मीडिया युजर्सनी तुफान पंसती दिली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्वर शेअर केला जात आहे. आतापर्यंत  ७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ६०० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. 

 १० दिवस झाले ICU बेड मिळत नाही; तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून एकटीच लढतेय तरूणी; समोर आला व्हिडीओ

या  व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, झाडावर चढून आरोपीला पकडण्यासाठी पोलिस कर्मचारी बुट काढतात. त्यानंतर आरामात झाडावर चढतात. मग हा व्हिडीओ संपतो.  पोलिस कर्मचारी या आरोपीला पकडण्यात यशस्वी होतात की नाही यााबाबत माहिती समोर आलेली नाही. म्हणून लोकांकडून या व्हिडीओचा दुसरा पार्ट लवकरच दाखवा अशी मागणी करण्यात येत आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया