शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

'मला नवऱ्याकडे जायचंय'; असं म्हणत नवऱ्यासाठी ढसाढसा रडू लागली चिमुरडी; पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 20:20 IST

Trending Viral Video in Marathi : मला नवऱ्याकडे (Girl Crying For Husband)  जायचं आहे. असं ती रडत आईला सांगते.

लहान मुलं नेहमीच कोणत्या ना कोणच्या कारणांसाठी आपल्या पालकांकडे हट्ट करतात. मागितलेली वस्तू घेऊन दिली नाही तर रडून रडून नुसता गोंधळ घालतात. सोशल मीडीयावर सध्या चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ही चिमुरडी खेळणं, खाऊ किंवा वस्तूसाठी नाही तर नवऱ्यासाठी रडत आहे. आता तुम्ही विचार करत असाल नवरा म्हणजे काय? हे या चिमुरडीला माहीत तरी आहे का? माझा नवरा कुठे आहे, मला नवऱ्याकडे (Girl Crying For Husband)  जायचं आहे. असं ती रडत आईला सांगते. या चिमुरडीच्या या क्युटनेसनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही लोट पोट होऊन  हसाल.

सोशल मीडिया युजर @vkvkmarwat ने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  व्हिडीओत पाहू शकता एक मुलगी जमिनीवर निराश बसली आहे. ती रडताना दिसत आहे. तिची आई तिला याचं कारण विचारते. तेव्हा ती आपल्याला नवऱ्याकडे जायचं असल्याचं  सांगते. चिमुरडी म्हणते मला माझ्या नवऱ्याकडे जायचं आहे. तेव्हा तिची आई तिला विचारते कोण आहे तुझा नवरा तेव्हा ती मामा असं म्हणते. तिची आई तिला सांगते मामा तर मामीचा नवरा आहे. बाबो! भारतातल्या या मंदिरात एकाच दिवशी आलं एवढं दान; नोटा मोजता मोजता लोकांना फुटला घाम...

मुलीचा हा क्युटनेस आणि गोड चेहरा पाहून आणि सोशल मीडिया युजर्सना हसू अनावर झालं आहे. हा व्हिडीओ शेअर करतानादेखील ही मुलंसुद्धा ना... कोण समजावेल यांना असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी हल्ली लहान मुलांना मोठं होण्याची घाई असल्याचं म्हटलं आहे. अनेक विनोदी कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत. कमालच केली राव! पहिल्या रात्री बायको बघत होती वाट; अन् हा पठ्ठ्या बसला काम करत, लोक म्हणाले.... 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया