शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

बंगळुरुमध्ये धावत्या Lamborghini ने घेतला पेट; गौतम सिंघानियांनी कंपनीवर उपस्थित केले प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 18:26 IST

Lamborghini Fire Case: बंगळुरुमधील घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

Lamborghini Fire Case: देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रेमंड ग्रुपचे एमडी गौतम सिंघानिया(Gautam Singhania) यांनी लॅम्बोर्गिनी कंपनीविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. अलीकडेच बंगळुरुमध्ये एका धावत्या लॅम्बोर्गिनी Aventador कारलाआग लागल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता सिंघानिया यांनी पुन्हा एकदा Lamborghini ब्रँडवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कारला लागलेल्या आगीचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, "आणखी एक दिवस, आणखी एक लॅम्बोर्गिनीला आग. आता ही 'दुर्मिळ घटना' राहिलेली नाही. ही सामान्य घटना झाली आहे. लॅम्बोर्गिनी यावर गप्प का आहे?" गाड्यांना आग का लागतीये? या गाड्या सुरक्षित आहेत का? या गाड्यांना भारतात विक्रीची परवानगी द्यायला हवी का?" असे प्रश्न त्यांनी विचारले. 

यापूर्वीही केलेली टीकागौतम सिंघानिया यांनी लॅम्बोर्गिनीच्या तांत्रिक समस्यांबद्दल सोशल मीडियावर अनेक वेळा पोस्ट केल्या आहेत. त्यांनी  Huracan, Revuelto आणि Aventador सारख्या कारमधील तांत्रिक त्रुटींवर भाष्य केले होते. अलीकडेच त्यांनी Revuelto च्या टेस्ट ड्राइव्ह दरम्यान इलेक्ट्रिक समस्येचा व्हिडिओ देखील शेअर केला होता, ज्यामध्ये कार रस्त्याच्या मधोमध अचानक बंद पडली होती. 

काय आहे बंगळुरुची घटना?बंगळुरूमध्ये एका धावत्या अवेंटाडोरला आग लागली. ही कार सोशल मीडिया इन्फ्लुएंसर संजीव संजू  (Namma Mane Maga Sanju) यांची होती. त्यांनी सांगितले की, ही आग पेट्रोल गळतीमुळे लागली होती. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. कारला आग लागली, तेव्हा बहुतांश लोक फक्त व्हिडिओ बनवत होते. फक्त दोनच लोकांनी त्यांना मदत केली. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली. 

टॅग्स :Lamborghiniलँबॉर्घिनीcarकारfireआगBengaluruबेंगळूर