Kiss Day Memes : कुणी म्हणतंय तोहर चुम्मा व्हिटॅमिन ए ह तर कुणी मागतंय किसची भीक, मीम्सचा धुमाकूळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 11:25 IST2020-02-13T11:24:29+5:302020-02-13T11:25:36+5:30

या दिवशी नेहमीप्रमाणे सिंगल लोकांची चांगलीच गंमत केली जात आहे. तसेच किस डेबाबत काही मजेदार मीम्सही व्हायरल झाले आहेत.

Kiss Day Memes : Hilarious memes goes on social media people goes crazy | Kiss Day Memes : कुणी म्हणतंय तोहर चुम्मा व्हिटॅमिन ए ह तर कुणी मागतंय किसची भीक, मीम्सचा धुमाकूळ!

Kiss Day Memes : कुणी म्हणतंय तोहर चुम्मा व्हिटॅमिन ए ह तर कुणी मागतंय किसची भीक, मीम्सचा धुमाकूळ!

तरूणाई व्हॅलेंटाइन डे ची जेवढ्या आतुरतेने वाट बघतात तेवढ्याच आतुरतेने किस डे ची सुद्धा वाट बघत असतात. कारण कपल्स एकमेकांना किस करून एकमेकांबद्दलचं प्रेम, काळजी व्यक्त करत असतात. मात्र, या दिवशी नेहमीप्रमाणे सिंगल लोकांची चांगलीच गंमत केली जात आहे. तसेच किस डेबाबत काही मजेदार मीम्सही व्हायरल झाले आहेत.

किस डे नंतर १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाणार आणि तरूणाई आपल्या त्यांच्या प्रेमाच्या नव्या प्रवासाला सुरूवात करणार.

Web Title: Kiss Day Memes : Hilarious memes goes on social media people goes crazy