शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महिला पडली तब्बल ५० फूट खोल विहिरित, तिला बाहेर काढतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 17:39 IST

केरळच्या वायनाड येथील एका महिलेच्या रेस्क्यु ऑप्रेशनचा व्हिडिओ  व्हायरल झाला. ही महिला ५० फुट खोल विहिरित पडली होती.

मंगळवारी केरळच्या वायनाड येथील एका महिलेच्या रेस्क्यु ऑप्रेशनचा व्हिडिओ  व्हायरल झाला. ही महिला ५० फुट खोल विहिरित पडली होती. अग्निशमन दल व स्थानिकांनी केलेल्या रेस्क्यु ऑप्रेशनमध्ये महिलेला बाहेर काढण्यात यश आले.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की महिलेला दोरी आणि जाळीच्या साह्य्याने कसे बाहेर काढण्यात आले. या महिलेला इजा झाली आहे की नाही ते अजूनही समजलेलं नाही. तुम्ही पाहु शकता कशी एका अधिकाऱ्याच्या मदतीने ती महिला चालत आहे.

हा व्हिडिओ ANI या वृत्तवाहिनीने ट्वीटरवर शेअर केला आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ भलताच व्हायरल झालाय. या व्हिडिओला आतापर्यंत ८ हजारपेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत. नेटकरी हा व्हिडिओ पाहुन अग्निशमन दलाचे जवान व या महिलेल्या वाचवणाऱ्या स्थानिकांचे कौतुक करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाKeralaकेरळWomenमहिलाFire Brigadeअग्निशमन दलTwitterट्विटर