Jammu and Kashmir : #कश्मीरहमाराहै; कलम 370 हद्दपार, इंटरनेटवर भन्नाट जोक्सची बहार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 03:07 PM2019-08-05T15:07:13+5:302019-08-05T15:41:26+5:30

केंद्रातील मोदी सरकारनं आज ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता मोदी सरकार जम्मू-काश्मीरची पुनर्रचना करणार आहे. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे.

Jammu & Kashmir special status: Decoding Article 35A and Article 370 memes goes viral | Jammu and Kashmir : #कश्मीरहमाराहै; कलम 370 हद्दपार, इंटरनेटवर भन्नाट जोक्सची बहार!

Jammu and Kashmir : #कश्मीरहमाराहै; कलम 370 हद्दपार, इंटरनेटवर भन्नाट जोक्सची बहार!

googlenewsNext

नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारनं आज ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता मोदी सरकार जम्मू-काश्मीरची पुनर्रचना करणार आहे. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. लडाखच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा, अशी मागणी केली होती. जेणेकरून इथे राहणाऱ्या लोकांना स्वतःचे उद्देश पूर्ण करता येतील. रिपोर्टनुसार, जम्मू-काश्मीरला वेगळ्या केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर राज्यात विधानसभा राहणार आहे. या निर्णयावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे. एवढचं नव्हे तर सोशल मीडियात भन्नाट मीम्स व्हायरल झाले आहेत.

अशा आहेत नेटकऱ्यांच्या रिअ‍ॅक्शन्स -


 

Web Title: Jammu & Kashmir special status: Decoding Article 35A and Article 370 memes goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.