शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: जम्मू-काश्मीरच्या पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान लोकप्रिय! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 19:45 IST

याआधी सोशल मीडियावर झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ठळक मुद्देआयपीएस मुकेश सिंह यांनी या कॉन्स्टेबलाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.ट्विटर आणि फेसबुकवर नेटिझन्स या कॉन्स्टेबलचे कौतुक करत आहेत. या व्हिडीओला ट्विटरवर 6000 हून अधिक लोकांना पाहिले आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर नेहमीच कोणता-ना-कोणता व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जम्मू-काश्मीरमधील एका पोलीस कॉन्स्टेबलचा आहे. ट्विटर आणि फेसबुकवर नेटिझन्स या कॉन्स्टेबलचे कौतुक करत आहेत. आयपीएस मुकेश सिंह यांनी या कॉन्स्टेबलाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. 

मुकेश सिंह यांनी या व्हिडीओ कॅप्शन दिली आहे की, 'जम्मू-काश्मीर पोलीस दलातील कॉन्स्टेबल आणि उत्साही रॅपर'. दरम्यान, या कॉन्स्टेबललविषयी माहिती जास्त काही मिळू शकली नाही. मात्र, या व्हिडिओमध्ये कॉन्स्टेबल रॅप ऐकत होता, या रॅपच्या काही ओळी आहेत, 'लोग यहां सपने देखते फिरे नींद में, पर मेरे सपने तो मेरे नींद ही उड़ा गए, मेरे कंधों पर घर की जिम्मेदारी पर हिम्मत ना हारी, फिर भी मैंने रैप रखा जारी, उठा ली जिम्मेदारी तो बना सिपाही।'

या व्हिडीओला ट्विटरवर 6000 हून अधिक लोकांनी पाहिले आहे. तर 751 हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. याशिवाय एका ट्विटर युजर्सने म्हटले आहे की, 'तुम्ही खूप हुशार आहात, या टॅलेंटला लपवू नका.' तर दुसऱ्या एका युजर्सने कॉन्स्टेबलचे कौतुक केले आणि 'सुपर्ब' म्हटले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. प्रत्येकजण या कॉन्स्टेबलबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे.  

दरम्यान, याआधी सोशल मीडियावर झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये डिलिव्हरी बॉयला त्याच्या कामाबद्दल विचारले जात आहे. ज्याचे उत्तर तो हसत हसत देत आहे. डिलिव्हरी बॉयच्या या गोड स्माईलने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्याची स्माईल अनेकांना आवडल्यामुळे अनेकांनी त्याचा हा व्हिडीओ पाहिला आहे.  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलTwitterट्विटरJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस