शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

VIDEO: ITBP जवानाचा शून्य अंश सेल्सिअस तापमानात व्यायाम; १८,००० फूट उंचीवर केले सूर्यनमस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 18:50 IST

सोशल मीडियावर एका जवानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एका जवानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण या व्हिडीओत एक जवान आपल्या धाडसाने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओमध्ये इंडो तिबेट बॉर्डर पोलीसचा (ITBP) जवान शून्य अंश सेल्सिअस तापमानामध्ये सूर्यनमस्कार करताना पाहायला मिळत आहे. लडाखमधील कडाक्याच्या थंडीत अनवाणी पायांनी योगाभ्यास करताना जवान आपल्या फिटनेसचे प्रदर्शन करत आहे. लक्षणीय बाब म्हणजे १८,००० फूट उंचीवर सैनिक सूर्यनमस्कार करत आहे. नेटकरी या व्हिडीओवरून जवानाच्या धाडसाची प्रशंसा करत आहेत. 

१८,००० फूट उंचीवर केली योगासनंही व्हिडीओ न्यूज एजेंसी एएनआयने ट्विटरवर शेअर केली आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, एक ITBP चा जवान लडाखमध्ये जवळपास १८,००० फूट उंचीवर गोठावणाऱ्या थंडीत आणि सफेद बर्फाच्या चादरेवर सूर्यनमस्कार करत आहे. दरम्यान आता ही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी जवानाचे कौतुक करत आहेत. 

या ५४ सेकंदाच्या या व्हिडीओने अनेकांची मने जिंकली आहेत. योगासन करत असलेल्या जवानाची स्तुती करताना सोशल मीडियावरील युजर्संनी जवानाला सुपरमॅनची उपमा दिली आहे. एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये शरीरावर सर्व कपडे नसताना देखील जवानाने केलेल्या या व्यायामामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाladakhलडाखYogaयोगासने प्रकार व फायदेExerciseव्यायाम