शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ही लग्नाची जाहिरात आहे की इंजिनिअर्सचा अपमान?, फोटो होतोय व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 19:53 IST

सध्या सोशल मीडियावर एका जाहिरातीचा फोटो खूप व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : हे सोशल मीडियाचे युग आहे, इथे कधी काय व्हायरल होईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. एक काळ असा होता जेव्हा लोक लग्नासाठी फक्त डॉक्टर आणि इंजिनिअर असलेल्या मुलाला वधू म्हणून पसंती द्यायची. मात्र आता सगळे काही बदलत चालले आहे. देशात अनेक इंजिनिअरिंगची महाविद्यालये आहेत आणि त्यातून दरवर्षी मोठ्या संख्येने इंजिनिअर्स बाहेर पडत असतात. यामुळेच आता त्याचा आदरही कमी झाला असल्याचे पाहायला मिळत आहे कारण आता त्यांना पहिल्या सारखे प्राधान्य दिले जात नाही. याचाच प्रत्यय देणारा एक फोटो खूप व्हायरल होत आहे. 

इंजिनिअर्सबद्दल वेगवेगळे विनोद तुम्ही वाचले आणि ऐकले असतील. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला असाच एक विनोदी फोटो सर्वांचे लक्ष वेधत आहे. एकेकाळी लोक लग्नासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मुलाला अधिक प्राधान्य द्यायचे पण आता इंजिनिअर मुलांना स्पष्टपणे नकार दिला जात आहे. सोशल मीडियावर लग्नाच्या जाहिरातीचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लिहले, " इंजिनिअर सोडून कोणताही मुलगा वधू म्हणून चालेल." इंजिनिअर मुलांची खिल्ली उडवणारा हा फोटो चर्चेचा विषय बनला आहे. 

जाहिरात आहे की इंजिनिअर्सचा अपमान?सोशल मीडियावर नेहमी लग्नाशी संबंधित अनोख्या जाहिराती व्हायरल होत असतात. मात्र ही जाहिरात सर्वांनाच आकर्षित करणारी आहे. ज्यामध्ये एखाद्या पेशाचा किती अपमान करण्यात आला आहे हे तुम्ही पाहू शकता. नुकत्याच व्हायरल होत असलेल्या या जाहिरातीत एक विचित्र डिस्क्लेमर लिहिले आहे. जाहिरातीत म्हटले आहे की, "गोऱ्या, सुंदर आणि श्रीमंत घरातील मुलीला IAS/IPS, उद्योगपती/व्यापारी किंवा डॉक्टर असणाऱ्या वराची गरज आहे, मात्र कृपया सॉफ्टवेअर इंजिनिअर असेल तर कॉल करू नका."  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाmarriageलग्नAdvertisingजाहिरात