शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : महिलेचं लहान मुलासोबत अश्लील कृत्य, Video पाहून संतापले आयपीएस अधिकारी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 14:36 IST

एका इव्हेंटमद्ये एक महिला एका लहान मुलासोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेला ट्रोल  केलं जातंय. 

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे विचित्र व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही असे असतात ज्यावर विश्वास बसत नाही. तर काही व्हिडीओ बघून संताप येतो. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात एका इव्हेंटमद्ये एक महिला एका लहान मुलासोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेला ट्रोल  केलं जातंय. 

इतकंच नाही तर काही लोकांनी तर या विचित्र कृत्यासाठी महिलेविरोधात कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा (Dipanshu Kabra) यांनीही हा व्हिडिओ (Video) त्यांच्या ट्विटरवर शेअर केलाय. त्यांनीही महिलेच्या या वागणुकीबाबत संताप व्यक्त केलाय. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, 'अशाने लहान मुलं महिलांचा आदर करणं कसं शिकतील?'. (हे पण बघा : Viral Video : नवरदेवाने आपल्याच लग्नात वाजवला बॅंड-बाजा, IPS म्हणाले - 'आत्मनिर्भर नवरदेव')

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, महिला या लहान मुलाच्या ओठांवर किस करते. तो नाही म्हणतो तरी जबरदस्ती ती त्याला किस करते.  या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत काबरा म्हणाले की, यात केवळ ही महिलाच नाही तर संबंधित मुलाचे पालक आणि या गोष्टीसाठी तिला प्रोत्साहन देणारा प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे. लहान मुलांना हे सगळं शिकवलं गेलं, तर ते महिलांचा आदर करणं कसं शिकतील?'.

हा व्हिडिओ पुरुषांच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या बिजय सिंह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले, हेच प्रकरण जर उलटं असतं आणि हे कृत्य महिलेसोबत घडलं असतं तर...? मात्र असं झालं नाही हे बरं झालं. कुणी या महिलेविरोधात कारवाई करेल का? मला माहिती आहे, तिच्याविरोधात कोणीच आवाज उठवणार नाही. हा वेडेपणा आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया