शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

जिंकलंस पोरी! 'या' खेळाडूचे शूज पाहून भावूक झाले लोक, खरे शूज नसूनही जिंकली तीन गोल्ड मेडल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 1:34 PM

सध्या सोशल मीडियात एका ११ वर्षीय अ‍ॅथलीट मुलीचा फोटो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. चर्चा होत आहे तिच्या शूजची.

सध्या सोशल मीडियात एका ११ वर्षीय अ‍ॅथलीट मुलीचा फोटो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. चर्चा होत आहे तिच्या शूजची. आता तुम्ही म्हणाल की, शूजची चर्चा व्हायला असं त्यात काय आहे? तर हे शूज आहे होममेड. म्हणजे या मुलीने ब्राउन प्लास्टर बॅंडेज पायांना गुंडाळलं आणि त्यावर Nike चं साइन काढलं. एका स्पर्धेत धावण्यासाठी ती अशीच गेली होती. हा फोटो आता लोकांना भावूक करून गेलाय. आता लोक या मुलीला Nike कंपनीने ओरिजिनल शूज द्यावे अशी मागणी करत आहेत.

Predirick B. Valenzuela नावाच्या यूजरने फेसबुकवर या मुलीचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, 'स्पाइक शूजचा नवीन डिझाइन. तेही मेड इन फिलिपीन्स. बालासनची राहणारी RHEA BULLOS ने रनिंगमध्ये तीन गोल्ड मेडल जिंकले आहेत. पण शूज घेऊ शकेल इतके पैसे तिच्याकडे नाही. त्यामुळे लोक भावूक झाले आहेत. ही पोस्ट २ हजार लोकांनी लाइक केली असून ८०० पेक्षा अधिक लोकांनी शेअर केली आहे. RHEA BULLOS ने ४०० मीटर, ८०० मीटर आणि १५०० मीटर शर्यतीत गोल्ड मेडल जिंकले आहेत.

हा फोटो जेव्हा Alaska Aces प्रोफेशनल  बास्केटबॉल टीमचे हेड कोच आणि Titan २२ बास्केटबॉल स्पेशलिस्ट स्टोरचे सीईओ Jeff Cariaso यांनी पाहिला तेव्हा त्यांनी या मुलीची मदत करण्याचा निर्णय घेतला. हा फोटो Iloilo स्कूल काउन्सिल मीट दरम्यान काढण्यात आलाय. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया