शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

शौक बड़ी चीज है! अब्जाधीशाच्या हातात चहाचा कप अन् 5 रुपयांचा Parle-G; फोटो व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 14:29 IST

गेल्या अनेक दशकांपासून पार्ले-जीने गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत, अनेकांना वेड लावले आहे.

नवी दिल्ली: 1929 मध्ये सुर झालेला पार्जे-जी बिस्किटाचा प्रवास आजही कायम आहे. गेल्या अनेक दशकांपासून पार्ले-जी बिस्किटाने भारतीयांच्या मनावर राज्य केले आहे. भलेही कंपनीने पार्ले-जी बिस्किटाच्या पाकीटाची साइज कमी केली, पण चवीमध्ये थोडाही बदल झाला नाही. या चवीमुळेच गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत, सर्वांनाच बिस्किटाने वेड लावले आहे. 

चवीशी तडजोड नाहीगरिबांसाठी पार्ले-जी हा प्रवासातला सोबती तर आहेच, पण श्रीमंतांनाही या बिस्किटाने भुरळ पाडली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इंडिगो एअरलाइन्सचे सह-संस्थापक आणि एमडी राहुल भाटिया (IndiGo MD Rahul Bhatia) फ्लाइट दरम्यान चहा आणि 5 रुपयांचे पार्ले-जी बिस्किट खाताना दिसत आहेत. व्हिडिओत उद्योगपती राहुल भाटिया चहात बिस्किट बुडवून खात आहेत. यावरुन पार्ले-जीच्या लोकप्रियतेची कल्पना करता येते. राहुल भाटिया हे साधेपणासाठी ओळखले जातात. फोर्ब्सच्या मते, राहुल भाटिया आणि त्यांचे वडील कपिल भाटिया यांची रिअल टाइम नेट वर्थ सुमारे $4.7 अब्ज (सुमारे 38,000 कोटी रुपये) आहे. पार्ले-जीच्या प्रवासावर एक नजर टाकुयापार्ले-जीचा प्रवास 1923 पासून सुरू झाला. हा तो काळ होता जेव्हा देशात ब्रिटीश राजवटीविरुद्ध स्वदेशी चळवळीने जोर धरला होता. स्वदेशी चळवळ हा महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीचा केंद्रबिंदू होता. त्यांनी याला स्वराज्याचा आत्मा असेही संबोधले. यातून ब्रिटीश राजवटीच्या मालावर बहिष्कार टाकून स्वतःच्या वस्तू तयार करण्यावर भर दिला जात होता. याच विचाराने 1929 मध्ये मोहनलाल दयाल यांनी 12 जणांसह मुंबईतील विलेपार्ले येथे पहिला कारखाना काढला. याच शहराच्या नावावरूनच कंपनीचे नाव 'पार्ले' पडल्याचे सांगितले जाते. पार्लेने 1938 मध्ये पार्ले-ग्लुको (पार्ले ग्लुकोज) या नावाने बिस्किटांचे उत्पादन सुरू केले. 2020 मध्ये लॉकडाऊन काळात पार्ले-जीची सर्वाधिक विक्री झाली होती. यादरम्यान पार्ले-जीचा 82 वर्षांचा विक्रम मोडला गेला.

टॅग्स :Parle Gपार्ले-जीIndigoइंडिगोSocial Viralसोशल व्हायरल