शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बर्फवृष्टीत अडकलेल्या मायलेकासाठी देवदूत ठरले जवान; ६ किमी पायपीट करत नवजात बाळासह आईला घरी पोहोचवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 10:54 IST

Viral News in Marathi : नवजात बाळासह आईला रुग्णालयातून बाहेर काढत आपल्या घरी  सुखरूप पोहोचवण्याचे काम सैनिकांनी मिळून केले आहे.

भारतीय सेनेच्या पराक्रमाच्या घटना संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. माणुसकीच्या बाबतीत कोणीही भारतीय सेनेचा सामना करू शकत नाही.  जम्मू काश्मिरमधून भारतीय सेनेच्या चांगुलपणाचे दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे. याठिकाणी एक नवजात बाळ आणि आईला आपल्या घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी सैनिकांचे प्रयत्न सुरू होते.

बर्फवृष्टीमध्ये  ६ किमी चालून सैनिकांनी या मायलेकाला आपल्या घरी पोहोचवले आहे. ही घटना कुपवाडा जिल्हातील आहे. एक आई आपल्या नवजात बाळासह बर्फवृष्टी सुरू असताना एका रुग्णालयात अडकली होती. या नवजात बाळासह आईला रुग्णालयातून बाहेर काढत आपल्या घरी  सुखरूप पोहोचवण्याचे काम सैनिकांनी मिळून केले आहे.

भारतीय सेनेच्या चिनार कोरच्या ट्विटर हँण्डलवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. '' भारतीय सेनेच्या जवानांनी  दर्दपोराचे रहिवासी असलेले फारूक खसाना यांची पत्नी आणि नवजात बाळाला अति बर्फवृष्टीच्या वातावरणातून  ६ किलोमीटर पायी चालत आपल्या घरी सुरक्षित पोहोचवले आहे.''  या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता अतिशय कठीण  परस्थितीत महिलेला खांद्यावर घेऊन बर्फवृष्टीतून मार्ग काढत आपल्या घरी पोहोचवलं आहे.  बाप रे बाप! एका बेडकाची किंमत दीड लाख रूपये, जाणून घ्या काय आहे इतकी किंमत मिळण्याचं कारण....

वृत्तसंस्था एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार फारुक यांच्या एका नातेवाईकानं या घटनेबाबत सांगितले की, ''खसाना यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला काल जन्म दिला. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर हे दोघेही बर्फवृष्टीत अडकले होते. 28RR बटालियनच्या सेनेच्या जवानांनी या  दोघांनाही घरी पोहोचण्यासाठी मदत केल्यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे. '' वाह, भारीच! मासेमाराच्या हाती लागला २ कोटींचा खजिना; व्हेलच्या उलटीनं नशीबच पालटलं ना राव

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके