शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Video - सूत जुळलं! सासुचं जावयावर प्रेम जडलं; एकमेकांसाठी घरदार सोडलं अन् थेट लग्न केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 15:15 IST

व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या जावयाशी लग्न केल्याचं म्हणत आहे. 

सोशल मीडियावर कधी भावूक कौटुंबिक क्षण पाहायला मिळतात, तर कधी नात्यांशी संबंधित अशा गोष्टी समोर येतात ज्या लोकांना हैराण करून सोडतात. असाच एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे, जो पाहून लोकांना मोठा धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या जावयाशी लग्न केल्याचं म्हणत आहे. 

हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर ही घटना वेगाने पसरली. लोक यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये तीन लोक दिसत आहेत. यामध्ये तो तरुण, त्याची सासू आणि एक रिपोर्टर दिसत असून नात्यांची एक विचित्र आणि धक्कादायक गोष्ट समोर येते. क्लिपमध्ये पुढे रिपोर्टर विचारतो की, हे लग्न का केलं? 

महिला त्यावर उत्तर देते की, तिचं वय सुमारे ६० वर्षे झालं आहे आणि तिचं तिच्या जावयावर प्रेम आहे, अशा परिस्थितीत तिने काय करावं. यानंतर रिपोर्टरने महिलेला विचारलं की, तुमचा पती तुझ्यावर प्रेम करत नाही का? त्यावर महिला सांगते की, तिचा पती आता तिच्यावर प्रेम करत नाही, तिला काही गिफ्टही देत नाही आणि तिचा आदरही करत नाही. याच कारणामुळे तिने जावयाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 'mastinews90' नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून हजारो लोकांनी याला लाईक केलं आहे. व्हिडीओ पाहून युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. अनेकांनी हे नातं विचित्र असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shocking! Mother-in-law marries son-in-law, elopes after developing feelings.

Web Summary : A viral video shows a woman marrying her son-in-law, citing lack of love and respect from her husband. The unusual relationship sparked mixed reactions online, with many finding it bizarre. The video's location remains unknown.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाViral Videoव्हायरल व्हिडिओJara hatkeजरा हटकेmarriageलग्न