शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

किचनमध्ये आग लागली, पतीनं पत्नीला एकटं सोडून बाहेर धूम ठोकली अन् मग...; पाह VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 15:45 IST

Social Media Viral: या व्हिडिओमध्ये एक महिला किचनमध्ये स्वयंपाक करताना दिसत आहे. तिचा पतीही (Husband) तिच्या मागे काही काम करताना दिसत आहे.

इंटरनेट अथवा सोशल मीडियावर मनोरंजनाची कमी नाही. खरे तर आपल्याला ज्या प्रकारचा कंटेंट बघायला आवडो, त्याच पद्धतीचा कंटेंट तुम्हाला उपलब्ध करून दिला जातो. मात्र, यातही, पतीपत्नींसंदर्भातील विनोद पाहणारा वर्ग फार मोठा आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्याला जबरदस्त व्ह्यूज मिळत आहेत. हा व्हिडिओ पाहून लोकही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

जेव्हा किचनमध्ये स्वयंपाक करताना भडका उडतो - या व्हिडिओमध्ये एक महिला किचनमध्ये स्वयंपाक करताना दिसत आहे. तिचा पतीही (Husband) तिच्या मागे काही काम करताना दिसत आहे. यावेळी संबंधित महिलेच्या समोर असलेले भांडे अचानकच आग पकडते. यानंतर जे झाले त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. 

पत्नीला एकटं सोडून पतीनं ठोकली धूम - आग लागताच पतीने तेथे असलेल्या मुलाला उचलले आणि पत्नीला किचनमध्ये एकट सोडून बाहेर धूम ठोकली. मात्र, पती स्वयंपाकघरातून बाहेर पडताच आग विझते. पतीचे हे कृत्य पाहून पत्नीला धक्काच बसला आणि मग संतापलेली पत्नी पायातली चप्पल काढून नवऱ्याला मारण्यासाठी धावली. हा व्हिडिओ पाहून अनेक लोक गमतीशीर कमेंट करत आहेत. 

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आला आहे. केवळ काही सेकंदांचा असलेला हा व्हिडिओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रकारच्या रिअॅक्शन्स देत आहेत. काही लोक या व्हिडिओचा आनंद घेत आहेत, तर काही लोक पतीच्या चुकीवर कमेंट्स करत आहेत. आतापर्यंत अनेक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामhusband and wifeपती- जोडीदार