शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा तुमची पत्नी फॅशन डिझायनर असते तेव्हा बेकार मास्कचा असा करेल पुन्हा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 17:51 IST

हर्ष गोयनका यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर एक व्हायरल फोटो शेअर केला आहे. हा व्हायरल फोटो शेअर करत त्यांनी सोबत फारच मजेदार कॅप्शन दिलं आहे.

कोरोना व्हायरसमुळे प्रत्येक व्यक्ती आपल्याजवळ वेगवेगळे मास्क ठेवतो. अशात जेव्हा मास्क अनेकदा वापरला गेला तर तो कचऱ्यात फेकला जातो. त्याचा वापर केला नाही. पण काही लोक असेही आहेत जे मास्कला रीयूज करून नवं स्वरूपही देतात. याचंच एक उदाहरण उद्योहगपती हर्ष गोयनका (Harsh Goenka Tweeet) यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून दिलं आहे. 

हर्ष गोयनका यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर एक व्हायरल फोटो शेअर केला आहे. हा व्हायरल फोटो शेअर करत त्यांनी सोबत फारच मजेदार कॅप्शन दिलं आहे. हर्ष यांनी त्यांच्या ट्विटरवर दोन अशा व्यक्तींचा फोटो शेअर केला आहे ज्यात दोघांनीही मास्कपासून तयार कपडे घालते आहेत. हा फोटो पाहून लोक हैराण झाले आहेत. तर हर्ष गोयनका यांचं कॅप्शन वाचून लोकांना हसू फुटलं.

त्यांनी फोटोसोबत कॅप्शन लिहिलं की,  'जेव्हा तुमची पत्नी फॅशन डिझायनर असते आणि तुम्हाला सर्वच बेकार पडलेल्या मास्कचा पुन्हा वापर करायचा असतो'. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या फोटोत लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे या व्यक्तीने  कोट-पॅंटप्रमाणे मास्कचा वापर केला आहे. तर सोबत असलेल्या महिलेने लॉंग शूट वन पीस घातला आहे. सोबतच महिलेने मास्कने तयार केलेली एक बॅगही घेतली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके