शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

...अन् त्याने हातावर गोंदवून घेतला टॅटू; 22 वर्षांच्या तरुणाची 'गजनी'गिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 3:53 PM

शाळा, कॉलेज किंवा ऑफिसचं आयडी कार्ड विसरण्याची सवय अनेकांना असते.

शाळा, कॉलेज किंवा ऑफिसचं आयडी कार्ड विसरण्याची सवय अनेकांना असते. खासकरून ऑफिसला जाणाऱ्यांनी आयडी कार्ड विसरणे म्हणजे त्यांची त्या दिवसाची गैरहजेरी लागणंच आहे. अशाच सवयीला कंटाळून व्हिएतनाममध्ये एका तरूणाने भन्नाट आयडियाची कल्पना लढवली आहे. हा तरूण नेहमीच त्याचं आयडी कार्ड विसरायचा. त्यामुळे त्याला दारूच्या दुकानात फारच अडचणीचा सामना करावा लागत होता. त्याला आयडी नसल्याने कुणी दारू देत नव्हतं. 

हातावर आयडीचा टॅटू

स्वत:च्या सततच्या आयडी विसरण्याच्या सवयीने हा तरूण चांगलाच कंटाळला होता. हा जरा नाही जरा जास्त विचित्रपणा आहे. पण जगभरातील लोक याची चर्चा करत आहेत. या तरूणाने त्याच्या हातावर आयडीचा टॅटू काढला आणि त्याचे फोटो व्हिएतनाममध्ये सोशल मीडियावर झाले आहेत. 

असं का केलं?

त्याच्या मित्रांनी सांगितले की, टॅटूची आयडिया तेव्हा आली जेव्हा सर्व मित्र एका क्लबमध्ये गेले होते. क्लबवाल्यांनी दारू देण्यास नकार दिला. कारण ज्याने हा टॅटू काढलाय तो त्याचं नॅशनल आयडी कार्ड घरीच विसरून आला होता. 

आर्टिस्टने दिला होता नकार

हा तरूणी हो-चि-मिन्हचा राहणारा आहे. तर टॅटू काढणारा आर्टिस्ट नगुयेन वानने सांगितले की, 'जेव्हा त्याने मला आयडीचा टॅटू काढण्यास सांगितले तेव्हा मला आश्चर्य वाटलं. मी आधी त्याला नकार दिला. पण तो जातच नव्हता. नंतर एका तासाच्या मेहनतीनंतर मी त्याच्या हातावर टॅटू काढून दिला'.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलVietnamविएतनामJara hatkeजरा हटके