शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

वाह, मानलं गड्या! .... म्हणून त्यानं इंजिनिअरची नोकरी सोडून चहाची टपरी उघडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 12:54 IST

कोणतंही काम लहान नसतं. हे या तरूणानं आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. आपण जे काम करतो यात आपल्याला आनंद मिळायला हवा असंही त्यानं म्हटलं आहे. 

सोशल मीडियावर सध्या एका चहावाल्या इंजिनिअरचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. आयएएस अवनीश शरण यांनी ३० ऑगस्टला हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये तुम्हाला इंजिनिअर ते चहावाला याची संपूर्ण कहाणी वाचता येईल. या चहावाल्यानं वाढत्या बेरोजगारीत अनेकांना प्रभावित केलं आहे. कोणतंही काम लहान नसतं. हे या तरूणानं आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. आपण जे काम करतो यात आपल्याला आनंद मिळायला हवा असंही त्यानं म्हटलं आहे. 

अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटरमध्ये लिहिले आहे की, आजच्या घडीला इतकी मेहनत आणि इमानदारी कुठेही दिसून येत नाही. या इंजिनिअर असलेल्या चहावाल्याला आपल्या कामातून आनंद मिळत आहे.  या ट्विटवरील पोस्टला आतापर्यंत २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

आपल्या चहाच्या टपरीवर त्यांने एक मेसेजसुद्धा लिहिला आहे, '' मी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. अनेक कंपन्यांमध्ये मी काम केलं आहे. पण त्या कामातून मला जे पैसे मिळत होते. त्यातून मी समाधानी नव्हतो. माझ्या मनात व्यवसाय करण्याची इच्छा होती. नेहमी माझ्या टेबलवर  मनासारखा चहा मिळत नव्हता. मी सुरूवातीपासूनच चहाप्रेमी आहे. उत्तम चहा पिण्याची इच्छा नेहमी माझ्या मनात असायची. म्हणूनच मी चहाचं दुकान उघडायचं ठरवलं.  हा व्यवसाय सुरू केल्यानंतर मी चहावाला इंजिनिअर झालो.'' सोशल मीडियावर या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसंच २ हजारांपेक्षा जास्त लोकांना या फोटोला लाईक केलं आहे. ३०० पेक्षा जास्त रिट्विट्स या व्हिडीओला मिळाले आहेत. 

हे पण वाचा-

बापरे! एका क्षणात पडला कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेला पूल; पाहा थरारक फोटो

Video : तहानलेल्या मांजरीनं असं काही केलं....; 'आत्मनिर्भर' मनीमाऊचा व्हिडीओ व्हायरल

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके