शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ओळखा पाहू, आइसक्रीम खाणारा 'हा' चिमुकला आज आहे जगातील लोकप्रिय श्रीमंत उद्योगपती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 15:27 IST

तरुणांपासून ते मोठ्यांपर्यंत साऱ्यांमध्ये हा चांगलाच लोकप्रिय आहे

Throwback Photo Trend, Guess Who : सध्याचे युग हे विविध गोष्टींच्या ट्रेंडचे युग आहे. एखादी गोष्ट ट्रेंडिंग असली की त्याची तुफान चर्चा रंगते आणि मग त्या गोष्टीचे वेगवेगळे व्हर्जन्स व्हायरल होतात. कधी एखादे रील व्हायरल होतात तर काही वेळेस एखादा व्हिडीओ किंवा डायलॉग ट्रेंडिंग असतो. गेल्या काही महिन्यांत आपले लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा एक ट्रेंड व्हायरल झाला आहे. 'थ्रोबॅक फोटो' (Throwback Photo) अशा नावाने हा ट्रेंड सध्या चर्चेत आहेत. मोठमोठ्या सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्य सोशल मीडिया युजर या ट्रेंडमध्ये सहभाग नोंदवताना दिसले आहेत. त्यात आता आणखी एका सेलिब्रिटीची भर पडली आहे. नुकताच एका प्रसिद्ध व्यक्तीने आपला लहानपणीचा फोटो शेअर केला. पाहा तुम्हाला ओळखता येतेय का ही व्यक्ती?

हा फोटो ट्विटर वर शेअर करण्यात आला आहे. ही व्यक्ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत खूपच आघाडीच्या स्थानी आहे. तंत्रज्ञानाच्या जगात या व्यक्तीच्या नावाची खूपच सकारात्मक चर्चा असते. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून प्रसिद्ध व्यावसायिक एलॉन मस्क आहे.

एलॉन मस्कने आपल्या बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. या थ्रोबॅक फोटोत मस्क खूपच क्यूट दिसत आहेत. त्यांनी मिकी-माऊसचा टी-शर्ट घातला आहे आणि आईस्क्रीमही खाताना दिसत आहेत. त्यांना आईस्क्रीम किती आवडते हे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यावरून स्पष्ट दिसत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हा फोटो एलॉन मस्क यांनी 3 ऑक्टोबर रोजी शेअर केले होते. याला आतापर्यंत २६ दशलक्ष लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर युजर्स कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर