शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेवाच्या मित्रानं नवरीला दिलं अजब गिफ्ट; उघडून बघितलं अन् बसला आश्चर्याचा धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 14:06 IST

लग्नात भेटवस्तू देण्याचीही प्रथा आहे. यातच काही वेळा काही जण गंमतीने विचित्र भेटवस्तूही देतात. मात्र, त्या भेटवस्तू उघडून पाहिल्यानंतर अनेकवेळा आश्चर्याचा धक्काही बसतो.

लग्न समारंभांच्या काळात अनेक वेळा काही असे व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यांचा आपण कधी विचारही  केलेला नसतो.  वर आणि वधू जेव्हा स्टेजवर असतात तेव्हा त्यांचे मित्र ना-ना प्रकारचे विनोद करताना दिसतात. ते अनेक वेळा सर्वांसमोरच काही तरी विचित्रपणाही करतात. लग्नात भेटवस्तू देण्याचीही प्रथा आहे. यातच काही वेळा काही जण गंमतीने विचित्र भेटवस्तूही देतात. मात्र, त्या भेटवस्तू उघडून पाहिल्यानंतर अनेकवेळा आश्चर्याचा धक्काही बसतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नवरीने गिफ्ट उघडताच बसला आश्चर्याचा धक्का -असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वधू-वर स्टेजवर बसलेले दिसत आहेत. याच दरम्यान त्यांचा एका मित्र त्यांना एक मोठा बॉक्स गिफ्ट करतो. तो बॉक्स पाहून वधू अत्यंत खूश होते आणि ते गिफ्ट ती स्टेजवरच उघडायला सुरुवात करते. हा बॉक्स उघडताच तिला आश्चर्याचा धक्का बसतो. कारण या बॉक्समध्ये आणखी दोन बॉक्स आणि एक पॅकेट निघाले, पॅकेट उघडल्यानंतर तिला त्यात आणखी दुसरे पॅकेट सापडले. अशा प्रकारे ती अनेक पॅकेट्स उघडते.

मित्रानं वधू-वराला दिला जबरदस्त मेसेज -यानंतर वधूने जेव्हा अखेरचे पॅकेट उघडले, तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. कारण तिला त्या पॅकेटमध्ये मास्क मिळाले. एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये एवढेसे मास्क बघून तिला आश्चर्याचा धक्का बसला. खरे तर, कोरोना काळात लग्नाच्यावेळीही मास्क लावायला हवा, असा मेसेज मित्रांनी या जोडप्याला दिला.

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. इंस्टाग्रामवर (Instagram Reels) घंटा नावाच्या अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. महत्वाचे म्हणजे दोन लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइकही केला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामmarriageलग्न