शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पंडित जागेवरून गायब झाला तर नवरी-नवरदेव मंडपात करू लागले मस्ती, व्हिडीओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 13:16 IST

Social Viral : या व्हिडीओतील पोस्टनुसार, पंडितजी काही कारणाने मंडपातून बाहेर गेले. आणि नवरी-नवरदेव करत असलेला टाइमपास कॅमेरात कैद झाला.

Social Viral : लग्नादरम्यान अनेकदा असं पाहिलं जातं की, जास्तीत जास्त नवरी-नवरदेव हे ऐकमेकांशी अजिबात बोलत नाहीत. पण काही जोडपी अशीही असतात जे लग्न मंडपात काहीना काही मस्ती करताना बघायला मिळतात. असंच काहीसं चित्र सोशळ मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघायला मिळतं. या व्हिडीओतील पोस्टनुसार, पंडितजी काही कारणाने मंडपातून बाहेर गेले. आणि नवरी-नवरदेव करत असलेला टाइमपास कॅमेरात कैद झाला.

लग्नाच्या मंडपात तुम्ही अनेकदा नवरी-नवरदेवाला सप्तपदी घेताना पाहिलं असेल. इतकंच नाही तर नवरी-नवरदेव मंडपात सात जन्म सोबत राहण्याची शपथही घेतात. काही तास पंडितजी मंत्रोच्चार करतात. पण व्हायरल झालेल्या या व्हिडीओत वेगळाच नजारा आहे. लग्न लावणारे पंडितजी काही कारणाने जागेवरून उठून बाजूला जातात. तेच नवीन जोडपं मंडपात बसून बॉटल उडण्याचा खेळ करून टाइमापास करत असतं. (हे पण वाचा : Video : एका लग्नाची भन्नाट गोष्ट! लग्नात सगळे नातेवाईक हवेत म्हणून पठ्ठ्यानं 'हवेत'च घातला लग्नाचा घाट)

आधी नवरदेव नवरीला बॉटल कशी उभी करायची हे करून दाखवतो. नंतर नवरी तसंच करते. दोघांचा हा मस्तीचा व्हिडीओ लोकांना फारच आवडला आहे. दोघांनी मस्त टाइमपास केला हे लोकांना बघायला आवडत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ६५ हजारापेक्षा जास्त वेळ बघण्यात आला. तर शेकडो कमेंट यावर येत आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेmarriageलग्न