शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

Video : आकाशात दिसला रहस्यमय प्रकाश; लोक म्हणाले, हे तर एलियन्सचं विमान!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 12:57 PM

अलिकडे नेहमीच आकाशात उडत्या तबकड्या दिसल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. पुन्हा एकदा अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये लोकांनी आकाशात काही विचित्र गोष्टी बघितल्या.

अलिकडे नेहमीच आकाशात उडत्या तबकड्या दिसल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. पुन्हा एकदा अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये लोकांनी आकाशात काही विचित्र गोष्टी बघितल्या. विलियम गाय नावाच्या एका व्यक्तीने समुद्रावर आकाशात अनोखा प्रकाश पाहिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  

व्हिडीओमध्ये त्यांना बोलतानाही ऐकू शकतो. ते हे नेमकं काय आहे? इथे बाजूबाजूला कुठेही जमीन नाही. तरिही हे काय दिसतंय?नावेत असलेल्या इतर लोकही काही बोलत आहेत. ते म्हणताहेत की, अशाप्रकारची घटना केवळ टीव्हीवरच बघायला मिळते. नॉर्थ कॅरोलिनाच्या समुद्रात शूट करण्यात आलेला हा व्हिडीओ विलियमने जवळपास एक आठवड्यापूर्वी यूटयूबवर अपलोड केला होता. आता हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिलाय. 

व्हिडीओवर काही कमेंटमध्ये लोक म्हणाले की, या तबकड्या होत्या. तर काही लोक म्हणताहेत हा केवळ अनोका प्रकाश होता. तबकड्यांच्या असण्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पण गेल्याच आठवड्यात तबकड्यांचे तीन व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. हा व्हिडीओ खरा असल्याचंही अमेरिकन नेव्हीने मान्य केलं होतं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAmericaअमेरिकाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स