या फोटोतील 5 आकडा 5 सेकंदात शोधुन दाखवला तर तुम्ही खरे जिनियस, स्वीकारा हे चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 14:55 IST2022-07-04T14:48:29+5:302022-07-04T14:55:15+5:30

एक फोटो तुमच्या निरिक्षण क्षमतेला आता आव्हान देऊ पाहत आहे. पण चॅलेंज असं आहे की तुम्हाला पाच सेकंदात याच उत्तर द्यायचं आहे.

find number 5 in 5 seconds in this photo optical illusion quiz | या फोटोतील 5 आकडा 5 सेकंदात शोधुन दाखवला तर तुम्ही खरे जिनियस, स्वीकारा हे चॅलेंज

या फोटोतील 5 आकडा 5 सेकंदात शोधुन दाखवला तर तुम्ही खरे जिनियस, स्वीकारा हे चॅलेंज

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून Optical Illusion संदर्भातले बरेच फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दडलेल्या प्रत्येक रहस्याला शोधण्यासाठी सर्वजण नानाविध वाटा अवलंबताना दिसत आहेत. बरं, हे फोटो निरखून पाहण्यासाठी बराच वेळही घालवत आहेत. असाच आणखी एक फोटो तुमच्या निरिक्षण क्षमतेला आता आव्हान देऊ पाहत आहे. पण चॅलेंज असं आहे की तुम्हाला पाच सेकंदात याच उत्तर द्यायचं आहे. 

हे फोटो आणि त्यात दडलेल्या गोष्टी शोधणं तर माझं कसब आहे, असं म्हणत जर तुम्ही श्रेय घेत असाल तर आधी या फोटोमध्ये 5 हा अंक 5 सेकंदात शोधून दाखवण्याचं धाडस करा. जरा व्यवस्थित हा फोटो एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पाहा. यात दडलेला 5 अंक तुम्हाला कुठे दिसतोय का?  

दिसला ? असो...  तुम्हाला या फोटोमध्ये 5 अंक दिसला, आता हाच प्रश्न पाहा तुमच्या मित्रमंडळींना विचारून पाहा.

Web Title: find number 5 in 5 seconds in this photo optical illusion quiz