शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 17:09 IST

Viral Video News: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. शिक्षक खुर्चीवर बसला आहे आणि शिक्षिका त्याला मारहाण करत आहे. 

दोन शिक्षकांच्या भांडणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक महिला खुर्चीवर बसलेल्या पुरुषांच्या शर्टाची कॉलर धरून मारहाण करत आहे. या घटनेबद्दल अशी माहिती समोर आली आहे की, हा व्हिडीओ बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील बरौली येथील आहे. दोन्ही शिक्षकांचा सुट्टीवरून वाद झाला. 

महिला शिक्षक सहकारी शिक्षकासोबत सु्ट्टीवरून भांडत आहे. शिक्षक खुर्चीवर बसलेला आहे. तर महिला शिक्षक उभी आहे. शिक्षकाची कॉलर धरून शिक्षिका मारताना दिसत आहे. तर शिक्षक महिलेचे हात हात धरण्याचा प्रयत्न करत आहे. बाजूला उभे असलेले लोक त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. 

यूजर्संच्या मजेशीर कमेंट

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर यूजर्संनीही मजेशीकर कमेंट्स केल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटले आहे की, 'भविष्यात नकार देण्याआधी विचार करतील.' दुसऱ्याने 'स्वतः भांडत आहेत आणि मुलं मजा करत असतील.',  'आता दोघांना कायमची सुट्टी मिळेल', असे तिसऱ्याने म्हटले आहे. एकाने म्हटले आहे की, 'तुमचीच अवस्था अशी आहे, तर तुम्ही मुलांना काय शिकवाल?' 

एक्स सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या हा व्हिडीओ १ लाख १० हजारांहून अधिक लोकांनी बघितला आहे. तर १ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. हा व्हिडीओ १२७ लोकांनी रिपोस्ट केला आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocialसामाजिकTwitterट्विटरBiharबिहार