शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिन २०२०: 'या' व्यक्तीचं नाव चक्क ‘छब्बीस जनवरी’असं ठेवलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 10:12 IST

आतापर्यंत तुम्ही अनेक नावं ऐकली असतील पण संपूर्ण देशाचं देश प्रेम उफाळून येईल असं नाव तुम्ही ऐकलंय का?

आतापर्यंत तुम्ही अनेक नावं ऐकली असतील पण संपूर्ण देशाचं देश प्रेम उफाळून येईल असं नाव तुम्ही ऐकलंय का?मात्र जर एखाद्या व्यक्तीचे नाव त्याच्यासाठी अभिमान आणि समस्या असेल तर ही एक अतिशय  सुंदर आणि विनोदी गोष्ट असेल अशीच एक घटना म्हणजे मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात राहणार असलेल्या एका व्यक्तीचे नाव  छब्बीस जनवरी ठेवले आहे. ऐकून अवाक् झालात ना?  पण हे खरं आहे. आज आम्ही तुम्हाला या व्यक्तीचं नाव छब्बीस जनवरी का ठेवण्यात आलं हे सांगणार आहोत. 

छब्बीस जनवरी हा व्यक्ती उत्तर प्रदेशातील मंदसौर येथे काम करणारा एक शासकीय अर्धकारी आहे. मात्र या त्यांना या नावामुळ खुप त्रास सहन करावा लागला. लोकांनी लहाणपणापासून त्यांच्या नावाची थट्टा केली. मात्र छब्बीस जनवरी यांना आपल्या नावाचा सार्थ अभिमान आहे. त्यांचे पूर्ण नाव छब्बीस जनवरी टेलर आहे. त्याचं वय ५२ असून त्यांना सर्व छब्बीस जनवरी या नावांना ओळखले जाते. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या नावामागे खूप रंजक कथा आहे.

छब्बीस यांचे वडिल सत्यनारायण टेलर शिक्षक होते आणि २६ जानेवारी रोजी  प्रजासत्ताक दिनी सकाळी शाळेत ध्वजारोहण करत होते. त्यावेळीच त्यांना कोणी तरी मुलगा झाल्याची आनंदाची बातमी दिली. याच आनंदात सत्यनारायण टेलर यांनी भावूक होऊन आपल्या मुलाचे नाव छब्बीस जनवरी ठेवले. मात्र या नावामुळं शाळेत असताना छब्बीस यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यांना मस्करीत त्यांचे मित्र छब्बीस म्हणायचे. तर, काही लोक त्यांचे नाव ऐकून हसायचे. 

कालांतराने शासकीय  अधिकारी असलेल्या छब्बीस यांना  आपल्या नावची सवय झाली आणि अभिमान वाटायला लागला. नंतर मग त्यांचे ऑफिशीयल किंवा शालेय आणि नंतच्या प्रवासात  कागदोपत्री छब्बीस जनवरी नाव ठेवण्यात आले. 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन