शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल भरत नाही ? घरातून टीव्ही, कुलर, फ्रीजच नेला उचलून आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 20:28 IST

वीजबिल भरले नाही तर त्यावर फाईन लागतो, पुढच्या महिन्यात जास्तीचे बिल द्यावे लागते किंवा कनेक्शन कट केले जाते हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. मात्र मध्य प्रदेशात वेगळीच घटना घडली.

वीजबिल थकवणे हे प्रत्येक शहरात कॉमनच आहे. अनेक जण मुदत संपलेली असतानाही बील भरत नाही. वीजबिल भरले नाही तर त्यावर फाईन लागतो, पुढच्या महिन्यात जास्तीचे बिल द्यावे लागते किंवा कनेक्शन कट केले जाते हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. मात्र मध्य प्रदेशात वेगळीच घटना घडली.  इथे बील भरले नाही म्हणून वीज कंपनी लोकांच्या घरी येऊन टीव्ही, फ्रीज सारख्या वस्तु उचलुन घेऊन जात आहे. मध्य प्रदेशातील एमपी इलेक्ट्रिसिटी कंपनीने ग्राहकांकडून बिल वसून करण्याचा असा अनोखा उपाय काढला आहे. हा उपाय सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

मध्य प्रदेशातील उज्जैन मधील हा प्रकार आहे. एमपी इलेक्ट्रिसिटी कंपनी लोकांच्या घरी जाऊन फ्रीज,कुलर, हीटर एसी यांसारख्या वस्तु उचलुन घेऊन जात आहे. हे विकुन त्यातुन मिळणाऱ्या पैशांमधुन बिलाची रक्कम घेतली जात आहे.

कंपनीने दिले स्पष्टीकरण

या कंपनीकडुन सांगण्यात आले की,येथील लोक वर्षभर वीजेचा वापर करतात. मात्र जेव्हा बिल भरायची वेळ येते तेव्हा ते भरत नाही. अनेक लोकांनी ४० हजार ते ९० हजार रुपये थकवले आहेत. यामुळेच कंपनीने हे पाऊल उचलले. ज्या घरातुन सामान जप्त केले त्या नोकांनी २ वर्षांपासून बिलच भरलेले नाही. जवळपास २०० लोकांकडुन तब्बल दिड कोटी रुपये यायचे बाकी आहेत. नोटीस दिल्यानंतर यातील ७० लोकांनी बिल भरले आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेbillबिलelectricityवीजMadhya Pradeshमध्य प्रदेशFamilyपरिवार