शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Viral Video: आकाशात गरुडांच्या जोडीचा मनमोहक डान्स! नेटकरी म्हणाले, 'Love is in the air'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 12:41 IST

सोशल मीडियावर अनेकदा आपल्याला निसर्गातील अशीच अद्भुत दृश्य पाहायला मिळतात, जी मनाला सुखावून जातात. सध्या एक असाच व्हिडिओ (Video Viral on Social Media) लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ (Dance Video of Eagles) तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरेल.

निसर्ग आणि त्याची रचना अतिशय सुंदर आहे. मात्र अगदी धावपळीच्या या जीवनात याचं सौंदर्य निहाळण्यासाठी अनेकांकडे वेळच नाही. परंतु, प्रत्यक्षात जरी याचा आनंद घेणं प्रत्येकाला शक्य नसलं तरी आजकाल सोशल मीडियाने हे अधिक सोपं केलं आहे. सोशल मीडियावर अनेकदा आपल्याला निसर्गातील अशीच अद्भुत दृश्य पाहायला मिळतात, जी मनाला सुखावून जातात. सध्या एक असाच व्हिडिओ (Video Viral on Social Media) लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ (Dance Video of Eagles) तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरेल.

अनेकदा तुम्ही गरुडाला हवेत उंच उडून शिकार करताना पाहिले असेल. पण तुम्हाला माहित आहे का की हा पक्षी जितका धोकादायक शिकारी आहे तितकाच चांगला प्रेमीदेखील आहे. याचाचा प्रत्यय देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गरुडाची जोडी आकाशात असं काही करताना दिसते, जे यापूर्वी तुम्ही क्वचितच पाहिलं असेल.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की गरूडाची ही जोडी जमिनीपासून काही अंतर वरती उडते. उंचावर पोहोचताच ही जोडी एकमेकांच्या जवळ येते आणि एकमेकांचे पंजे पकडून आपलं प्रेम व्यक्त करते. हा खास व्हिडिओ पाहून लोक यावर निरनिराळ्या कमेंट करत आहेत.

हा मनमोहक व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. याच कारणामुळे अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटलं की हे दृश्य अतिशय सुंदऱ आहे, मला त्यांच्यावर प्रेम झालंय. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, लव्ह इज इन द ईअर, अद्भुत. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरdanceनृत्य