शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

CorovaVirus : संतापजनक! कोरोनाच्या संशयावरून शेजाऱ्यांनी केला डॉक्टर महिलेला शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 17:57 IST

संपूर्ण देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता लोकांना बाहेर जाण्यास पूर्णपणे मनाई आहे. अशातच एक संतापजनक घटना समोर आली आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. जगभरासह भारतातसुद्धा झपाट्याने पसरत कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. संपूर्ण देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता लोकांना बाहेर जाण्यास पूर्णपणे मनाई आहे. अशातच एक संतापजनक घटना समोर आली आहे. 

कोरोनापासून देशाला वाचवण्यासाठी पोलीस, नर्स, डॉक्टरर्स, हॉस्पिटलचा स्टाफ प्रयत्नरत आहे. एकाप्रकारे लोकांचे सेवक बनून दिवसरात्र हे काम करत आहेत. अशी परिस्थिती असताना सुद्धा डॉक्टर महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक महिला डॉक्टर घरी आल्यानंतर तिच्या कुत्र्याला घेऊन बाहेर गेली असता शेजाऱ्यांनी तिच्याशी आरेरावी करत चुकीची वागणूक केली.  अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वाद घातला आहे. तुझ्यामुळे आम्हाला कोरोना होईल असं तिच्याशी वाद घालत असलेल्याचं म्हणणं होतं. ही घटना सुरतमधील एका इमारतीमधील आहे.

या सगळ्या प्रकाराचा डॉक्टर महिलेने व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने शेजाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तापस सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. हरभन सिंग याने सुद्धा या व्हिडीओवर आपली संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्या