शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

CoronaVirus : पाच दिवसांच्या ड्युटीनंतर घरी पोहोचले डॉक्टर अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 9:52 AM

CoronaVirus : सोशल मीडियावर डॉक्टरांचा फोटो जास्त लोकप्रिय झाला आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी जगभरातील डॉक्टर आणि नर्स अहोरात्र झटत आहेत. तसेच, या कोरोनामुळे अनेकदा डॉक्टरांना आपल्या घरी सुद्धा जाता येत नाही. यासंबंधीचे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. यातच भोपाळचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर देहारिया यांचा फोटो व्हायरल होत आहे.  डॉ. सुधीर देहारिया पाच दिवसांच्या ड्युटीनंतर आपल्या घरी परतले आणि आपल्या कुटुंबीयांसोबत चहाचा आस्वाद घेतला.

या फोटोनुसार, डॉ. सुधीर देहारिया हे आपल्या कुटुंबीयांपासून लांब बसले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते  पाच दिवसांच्या ड्युटीनंतर घरी परतले आहेत. घरी आल्यानंतर त्यांनी सोशल डिस्टेंसचे पालन केले. दरम्यान, सोशल मीडियावर हा फोटो जास्त लोकप्रिय झाला आहे. 

तुम्ही सुद्धा आपल्या परिसरात अशाप्रकारे कोरोनावर मात करणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करा आणि त्यांच्या कामगिरीचे कौतुक करा.

दरम्यान, कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 42 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच संपूर्ण जगात कोरोनाबधितांचा संख्या साडेआठ लाखांच्या पुढे पोहोचली आहे. भारतात सुद्धा दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. तसेच, केंद्र आणि राज्य सरकारडून कोरोनावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. देशात कोरोनाचे  १६११ रुग्ण असून, ४७ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरSocial Viralसोशल व्हायरल