शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Coke bottle full of urine : धक्कादायक! ऑनलाईन जेवण ऑर्डर केलं अन् कोल्डड्रिंकऐवजी बाटलीत भरून दिली लघवी, असा समोर आला प्रकार

By manali.bagul | Updated: February 22, 2021 20:33 IST

Viral Trending News in Marathi : ऑनलाईन जेवण ऑर्डर केल्यानंतर होणारे विचित्र आणि किळसवाणे प्रकार नेहमीच तुम्ही पाहिले असतील.

ऑनलाईन जेवणं मागवणं सध्याचा ट्रेंड बनला आहे. लोकांना भूक लागताच बटणं आपोआप मोबाईलवर जातात आणि लोक जेवण ऑर्डर करतात. त्यानंतर आपलं काम करत जेवण येण्याची वाट पाहतात.  ऑनलाईन जेवण ऑर्डर केल्यानंतर होणारे विचित्र आणि किळसवाणे प्रकार नेहमीच तुम्ही पाहिले असतील. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर येत आहे. एका माणसानं जेवण ऑर्डर करताना जेवणासोबत कोल्डड्रिंकसुद्धा मागवले होते. तुमचा विश्वास बसणार नाही पण  कोल्डड्रिंकऐवजी या बाटलीत मुत्र भरून आणले होते. 

काय आहे संपूर्ण प्रकार?

Oliver McManus नं ट्विट करत याबाबत अधिक माहिती दिली आहे. तो इंग्लंडचा रहिवासी असून त्यानं दिलेल्या माहितीनुसार hoisin beef आणि yoghurt spiced chicken सह कोकची बॉटल दिली.  ही बॉटल पूर्णपणे मुत्रानं भरलेली होती. त्यांनी या बॉटलचा फोटोसुद्धा सोशल मीडियावर शेअर केला आहे. @HelloFreshUK ला टॅग करत त्यांनी याबबत अधिक माहिती दिली आहे.हाय हिल्स घालून ती धाव धाव धावली; कधीही पाहिला नसेल असा स्टंट, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल 

मेट्रोनं दिलेल्या माहितीनुसार ओलिव्हर यांनी सांगितले की, '' जेव्हा आम्हाला ही बॉटल मिळाली तेव्हा झाकण बंद होतं आणि अन्नसुद्धा पॅक होते.'' @HelloFreshUK नं यावर आपली प्रतिक्रिया देत माफी मागितली आहे. इतकंच नाही तर  कंपनीकडून आश्वासनही देण्यात आलं आहे.  त्यांनी सांगितले की,''आम्ही तपासणी करत आहोत, ज्यानी हे कृत्य केले आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाईल.'' चपात्यांना थुंकी लावून लोकांना वाढायचा; समोर आला किळसवाणा प्रकार, व्हायरल होताच चोप चोप चोपलं

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल