शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

'या' फोटोत लपून बसला आहे एक बिबट्या; भलेभले शोधून थकले, तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 11:58 IST

Social Viral : एका फोटोने सोशल मीडियावरील लोकांना हैराण केलं आहे. या फोटोत एक बिबट्या आहे. पण कमालीची बाब म्हणजे तो लोकांना दिसत नाहीये.

Social Viral :  सोशल मीडियावर नेहमीच असे काही फोटो व्हायरल होत असतात जे बघून लोक हैराण होतात. काही फोटो शेअर करून लोक त्यातील लपलेल्या गोष्टी, प्राणी शोधण्याचं चॅलेंजही देतात. काही लोक हे चॅलेंज स्वीकारतात आणि ते पूर्णही करतात. पण काही लोकांना प्रयत्न करूनही फोटोत काही लपलेलं दिसत नाही. अशाच एका फोटोने सोशल मीडियावरील लोकांना हैराण केलं आहे. या फोटोत एक बिबट्या आहे. पण कमालीची बाब म्हणजे तो लोकांना दिसत नाहीये.

तुम्हाला जर वाटत असेल की, तुमची नजर फारच तीक्ष्ण आहे किंवा तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर तुम्ही प्रयत्न करा. एकदा बारकाईने फोटो पूर्णपणे व्यवस्थित बघा. तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवा. म्हणजे तुम्हाला बिबट्या दिसेल. चला आम्ही तुम्हाला एक हिंटही देतो की, बिबट्या डोंगराच्या वर नाही तर खालच्या बाजूला बसला आहे.

लोकांच्या डोळ्यांना कन्फ्यूज करणारा हा फोटो दिल्लीला राहणाऱ्या ३४ वर्षीय फोटोग्राफर अभिनव गर्गने क्लीक केला आहे. हा फोटो त्याने जयपूरच्या अरावली डोंगरात फिरताना काढला. अनेक तासांच्या प्रतिक्षेनंतर हा फोटो त्याने क्लीक केला होता.

मजेदार बाब म्हणजे जेव्हा त्याने हा फोटो क्लीक केला तेव्हा त्याला माहीत नव्हतं की, त्याने एका बिबट्याला कॅमेरात कैद केलं. घरी जाऊन त्याने जेव्हा हा फोटो लॅपटॉपवर झूम करून पाहिला तेव्हा त्याला समजलं की, यात बिबट्याही आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके