या फोटोत तुम्हाला शोधायचं आहे फेब्रुवारीचं बरोबर स्पेलिंग, 8 सेकंदात पूर्ण करायचंय चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 10:10 IST2023-02-07T10:07:15+5:302023-02-07T10:10:28+5:30

Find The Correct Spelling of February : तुम्ही फोटोमध्ये काहीना काही शोधण्याचे अनेक पझल्स पाहिले असतील आणि त्यातील चॅंलेजही तुम्ही पूर्ण केलं असेल. या फोटोत तुम्हाला फेब्रुवारीचं बरोबर स्पेलिंग शोधायचं आहे.

Can you find the correct spelling of february in 8 seconds puzzle challenge | या फोटोत तुम्हाला शोधायचं आहे फेब्रुवारीचं बरोबर स्पेलिंग, 8 सेकंदात पूर्ण करायचंय चॅलेंज

या फोटोत तुम्हाला शोधायचं आहे फेब्रुवारीचं बरोबर स्पेलिंग, 8 सेकंदात पूर्ण करायचंय चॅलेंज

Find The Correct Spelling of February : ऑप्टिकल इल्यूजन असो वा डोक्याचा भुगा करणारे पझल्स. ते सॉल्व करायला बसले तर वेळ कशी निघून जाते कळतच नाही. तसा तर यातून टाइमपासही चांगला होतो आणि मेंदूची टेस्टही होते.  सध्या एक असंच पझल व्हायरल झालं आहे. ज्यात तुम्हाला सध्या सुरू असलेला महिना फेब्रुवारीचं बरोबर स्पेलिंग शोधायचं आहे. 

तुम्ही फोटोमध्ये काहीना काही शोधण्याचे अनेक पझल्स पाहिले असतील आणि त्यातील चॅंलेजही तुम्ही पूर्ण केलं असेल. या फोटोत तुम्हाला फेब्रुवारीचं बरोबर स्पेलिंग शोधायचं आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 8 सेकंदाचा वेळ आहे. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेंदू आणि डोळ्यांवर जरा जोर द्यावा लागणार आहे. 

जर तुम्ही विचार करत असाल की, हे पझल्स किंवा ऑप्टिकल इल्यूजन केवळ टाइमपासचं साधन आहेत. ते तुम्ही मजेसाठी सॉल्व करता तर हे असं नाहीये. हे पझल असे डिझाइन केले जातात ज्याने मेंदूला चालना मिळते आणि हेही समजतं की, आपल्या मेंदूचा कोणता भाग जास्त सक्रिय आहे.
या पझलमध्ये पिवळ्या रंगाच्या बॅकग्राउंड काळ्या रंगाने फेब्रुवारीचं स्पेलिंग लिहिलं आहे. यात फेब्रुवारीचं चुकीचं स्पेलिंग लिहिलं आहे. ज्यात एक बरोबर आहे. 

ज्या लोकांना बरोबर स्पेलिंग 8 सेकंदात सापडलं त्यांना खूप खूप शुभेच्छा, पण ज्यांना ते शोधायला वेळ लागला त्यांचीही नजर काही कमी नाही. ज्यांना अजूनही बरोबर स्पेलिंग सापडलं नाही त्यांच्यासाठी खालच्या फोटोत उत्तर आहे.

Web Title: Can you find the correct spelling of february in 8 seconds puzzle challenge