शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
6
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
7
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
8
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
9
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
10
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
11
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
12
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
13
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
14
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
15
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
16
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
17
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
18
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
19
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन

तिसरा डोळा! 'या' फोटोत लपलंय एक हरिण, सापडल्यावर जागेवरच मारू लागला उड्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 11:59 IST

सध्या व्हायरल झालेल्या फोटोची चर्चा रंगली आहे. कारण यात जे आहे ते बरेच लोक शोधूच शकलेले नाहीत. हा फोटो पहिल्या नजरेत पाहिला तर यात सगळीकडे खडक आणि त्यावर काही वाळलेली झुडपंं दिसत आहेत.

सोशल मीडियात नेहमीच वेगवेगळ्या आश्चर्याकारक आणि आपल्या बुद्धीला खाद्य देणाऱ्या गोष्टी व्हायरल होत असतात. असे अनेक फोटो समोर येतात जे बघून लोक चक्रावून जातात. म्हणजे असे काही फोटो असतात ज्यात काहीतरी लपलेलं असतं. पण ते सहजासहजी दिसत नाही. त्यासाठी तीक्ष्ण नजर असावी लागते. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

सध्या व्हायरल झालेल्या फोटोची चर्चा रंगली आहे. कारण यात जे आहे ते बरेच लोक शोधूच शकलेले नाहीत. हा फोटो पहिल्या नजरेत पाहिला तर यात सगळीकडे खडक आणि त्यावर काही वाळलेली झुडपंं दिसत आहेत. पण आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, या फोटो एक हरणाची जोडी गवत आहे. तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. कारण हरिण सहजासहजी दिसत नाहीयेत. फार  निवांतपणे आणि बारकाईने शोधाल तरच तुम्हाला ते दिसेल. त्यासाठी तुमची नजर चांगली असणं गरजेचं आहे. 

तुम्ही म्हणाल की, या हरिण शोधून काय करायचं. तर सद्या तुम्ही कोरोनामुळे घरातच आहात. आणि तुमच्याकडे बराच मोकळा वेळही आहे. अशात तुम्ही स्वत: तुमच्या डोळ्यांची टेस्ट घेऊ शकता. म्हणजे यातील हरिण शोधून तुम्ही डोळे किती चांगले आहेत याची टेस्टही घेऊ शकता आणि तुमचा वेळही चांगला जाईल.

आता तुम्हाला जराही मेहनत घ्यायची नसेल, या गोष्टीतील रोमांच अनुभवायचा नसेल तर  चिंता करू नका. तुमच्यासाठी ते हरिण कुठे गवत खातंंय हे दाखवणारा फोटोही देत आहोत. म्हणजे तुम्हाला हुरहुर लागयला नको. 

दिसलेत का या फोटोत लपलेले हरिण?

हे पण बघा :

या झाडावर बसलेल्या पोपटांची संख्या किती? मोजून मोजून थकाल; चॅलेन्ज घेऊनच दाखवा

Shocking Video : शिकार घेऊन डोंगराहून खोल दरी कोसळला बिबट्या, बघा पुढे काय झालं....

आबरा का डाबरा! 'या' फोटोत लपलाय एक कुत्रा; अनेकजण शोधून थकले, तुम्हाला सापडतो का बघा....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया