शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भावाने बहिणीसाठी केला 'स्वीटहार्ट' डान्स, व्हिडिओ पाहुन लोकांना आठवला सुशांतसिंग राजपूत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 17:15 IST

इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, वधूचा भाऊ बॉलिवूडच्या स्वीटहार्ट या गाण्यावर नाचताना दिसत आहे. अनेक लोक सुशांत सिंह हा व्हिडिओ पाहुन सुशांत सिंग राजपूतची आठवण काढत आहेत.

इंटरनेटवर लग्न आणि लग्नातील किश्श्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, वधूचा भाऊ बॉलिवूडच्या स्वीटहार्ट या गाण्यावर नाचताना दिसत आहे. मुलीच्या भावाचं हे जबरदस्त नृत्य सर्वांना आवडत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये वधूचा भाऊ अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान यांच्या गाण्यांवर नाचत आहे. या व्हिडिओमध्ये नाचणाऱ्या मुलाचे नाव गुणवीत सिंह डांग आहे. ( bride-brother-amazing-dance-moves-to-sushant-singh-rajput-song-watch-viral-video )

हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक वेळा पाहिला गेला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. तसेच अनेक लोक सुशांत सिंह राजपूतची आठवण काढत आहेत. तुमच्या माहितीसाठी गुणवीत सिंह डांगने हा डान्स आपल्या बहिणीसाठी केला आहे, जिचं लग्न होणार आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘हे तुझ्यासाठी आहे.’ त्याने आपली बहीण तान्यालाही टॅग केले आहे.

गुणवीत सिंग डांगचा हा व्हिडिओ सर्वांना खूप आवडलेला दिसत आहे. सोशल मीडिया अनेक युजर्स या व्हिडिओवर कमेंट्स करुन आणि इमोजीजद्वारे प्रेम व्यक्त करत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. गुणवीत सिंह डांगचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर पेजवरही शेअर करण्यात आला आहे.

एका नेटकऱ्याने लिहलं की, ‘हा डान्स मला ये जवानी है दिवानी मधील रणबीर कपूरची आठवण करून देतो.’ दुसऱ्याने लिहिलं ‘हा डान्स पाहिल्यानंतर मला सुशांत भाईची आठवण झाली,’ तिसऱ्याने लिहिलं की,’सुशांत सिंह राजपूतचा हा चित्रपट आणि या चित्रपटाची सर्व गाणी उत्तम आहेत’. याशिवाय अनेकांनी इमोजीजद्वारे व्हिडीओ आवडल्याचं सांगितलं. स्वीटहार्ट हे गाणे २०१८ मध्ये रिलीज झालेल्या केदारनाथ चित्रपटातील आहे. सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान यांच्यावर हे गाणं चित्रित झालं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSushant Singhसुशांत सिंग