बाबो! नवऱ्याने एंट्री करतचा नवरीला सर्वांसमोर केले किस, बघतच राहिले वऱ्हाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 19:38 IST2021-07-08T19:37:34+5:302021-07-08T19:38:14+5:30
या व्हिडिओत लग्नात एका जोडप्याने नवीनच काहीतरी केलंय. नवऱ्याने नवरीला लग्नाआधीचं केलंय किस. ते पाहुन वऱ्हाड्यांनी तर तोंडात बोटंच घातली. मात्र नेटकरी बोल्ले वाह रे वाह!

बाबो! नवऱ्याने एंट्री करतचा नवरीला सर्वांसमोर केले किस, बघतच राहिले वऱ्हाडी
लग्नात अनेक परंपरा असतात. अनेक गोष्टी पारंपरारिक पद्धतीने असतात. त्यात चालीरिती आल्याच. पण सध्या एका नवरानवरीचा व्हिडिओ चांगलाच गाजतोय. या व्हिडिओत लग्नात एका जोडप्याने नवीनच काहीतरी केलंय. ते पाहुन वऱ्हाड्यांनी तर तोंडात बोटंच घातली. मात्र नेटकरी बोल्ले वाह रे वाह!
इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. साधारणत: नवरा मुलगा मुलीची स्टेजवर वाट पाहत असतो. पण इथे घडले वेगळेच. नवरीच वरमाला घेऊन दारात उभी होती. लग्न लागल्यानंतर वरमाला घालण्याऐवजी तिने आधीच घातली. खरी गमंत तर पुढेच आहे. वरमाला घातल्यानंतर मुलाने मुलीला सर्वांसमोर किस केले. हे पाहुन सर्व वऱ्हाडी आश्चर्यचकित झाले. मुलाने डोक्यावर किस करताच नवरीही भावूक झाली. या जोडीचा हा व्हिडिओ पाहताच नेटकरीही भावूक झाले. म्हणाले, जोडी असावी तर अशी.