शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Video : एक्सच्या लग्नात पोहोचली ती; अन...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 3:52 PM

वेगवेगळ्या लग्नांमधील वेगवेगळे विचित्र किस्से तुम्ही ऐकले पाहिले असतील. इतकंच काय तर अनेक सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, लग्नाच्या शेवटच्या टप्प्यात नवरदेवाची एक्स येते.

वेगवेगळ्या लग्नांमधील वेगवेगळे विचित्र किस्से तुम्ही ऐकले पाहिले असतील. इतकंच काय तर अनेक सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, लग्नाच्या शेवटच्या टप्प्यात नवरदेवाची एक्स येते आणि 'नहीं ये शादी नहीं होत सकती. ये मेरे बच्चे का बाप बनने वाला हैं' वगैरे वगैरे. खऱ्या आयुष्यातही असाच काहीसा किस्सा समोर आला आहे. चीनमध्ये एका लग्नात नवरदेवाची एक्स अचानक आली आणि ती त्याला हे लग्न नको करु, माझी चूक झाली, मला माफ करा, अशी विनंती करु लागली. 

या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. यात ती तरुणी नवरदेवाला म्हणते की, 'माझी चूक झाली'. अचानक घडलेला हा सगळा प्रकार पाहून नवरीला चांगलाच धक्का बसला. हा सगळा प्रकार तेव्हा घडला जेव्हा नवरदेव प्रथेप्रमाणे नवरीला किस किरणार होता. पण हे सगळं घडल्यावर नवरी स्टेज सोडून निघून गेली. 

हा ३० सेकंदाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आधी एका एन्टरटेन्मेंट ब्लॉगरने शेअर केला होता. त्यानंतर अनेकांनी शेअर केला. 

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, नवरदेवाने त्या तरूणीसोबत ब्रेकअप केलं होतं. कारण दोघांचेही विचार वेगळे होते. पण तिला लग्नात असं अचानकपणे तेही नवरीच्या ड्रेसमध्ये पाहून नवरदेवही हैराण झाला होता. 

टॅग्स :chinaचीनmarriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल