शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

भर मंडपात नवरी नवरदेवाचा हात सोडून पळून गेली, पुढे जे झाले ते पाहुन नातेवाईक झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 13:38 IST

भरमंडपात नवरीबाई नवरदेवाला सोडून पळाली (Bride ran away from groom) आणि त्यानंतर पुढे तिने जे केलं ते पाहून सर्वजण हैराण झाले.

लग्नात सर्वांचे लक्ष असते ते नवरी आणि नवऱ्याकडे. नवरा नवरी लग्नाच्या बंधनात स्वत: ला बांधुन सातही जन्म एकत्र राहण्याचे वचन घेतात. पण समजा लग्नातच नवरी नवरदेवाचा हात सोडुन पळून गेली तर. सध्या अशा एका लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Bride Groom)  झाला आहे, ज्यात भरमंडपात नवरीबाई नवरदेवाला सोडून पळाली (Bride ran away from groom) आणि त्यानंतर पुढे तिने जे केलं ते पाहून सर्वजण हैराण झाले (Bride gave surprise to groom).

नवरदेवाशेजारी गप्पपणे बसलेली नवरी अचानक उठते आणि नवरदेवापासून दूर पळत जाते. नवरदेवापासून दूर जात तिने जे केलं ते सर्वांसाठीच मोठं सरप्राइझ होतं. नवरदेव, नातेवाईक, पाहुणे सर्वजण नवरीकडे पाहतच राहिले. कुणीच विचार केला नव्हता की नवरीबाई असं काही करेल.

व्हिडीओत पाहू शकता, सुरुवातीला नवरा-नवरी एकमेकांच्या बाजूला बसलेले आहेत. त्यांच्या आजूबाजूला नातेवाईकही बसलेले आहेत. अचानक एक गाणं लागतं. 

बसल्या बसल्या नवरी नाचू लागते. नवरदेवाला ती धक्के मारतानाही दिसते. तेव्हा नवरदेवही लाजताना दिसतो. मग अचानक नवरी उठते आणि तिथून पळू लागते. सर्वांच्या समोर अगदी मधोमध जाते आणि डान्स करू लागते. 'पालकी में होके सवार चली रे, मैं तो अपने साजन के द्वार चली रे...' या प्रसिद्ध बॉलिवूड गाण्यावर ती जबरदस्त परफॉर्मन्स देते.

निशिका खत्री द इन्फ्लुएन्सर इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नवरीबाईचा हा अंदाज सर्वांना आवडला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाmarriageलग्नInstagramइन्स्टाग्राम