शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बाबो! लग्नातच पाहुण्यांची विचित्र मागणी, नवरा नवरीने ओलांडल्या सर्व मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 14:36 IST

लग्नातील व्हिडिओंमध्येही काही असे कारनामे असतात की ज्यांची आपल्याला कल्पनाही करवत नाही. एका लग्नात भरमंडपातच नवरानवरीने सर्व मर्यादा ओलांडल्या. पाहुण्यांनी त्यांच्याकडे अशीकाही विचित्र मागणी केली की त्यांच्याकडे पर्यायच नव्हता.

काही वेळा असे व्हिडिओ सोशल मिडियावर (social media) व्हायरल होतात जे पाहुन आपण बघताक्षणी थबकतो. त्यातही लग्नातील व्हिडिओंमध्येही (wedding video) काही असे कारनामे असतात की ज्यांची आपल्याला कल्पनाही करवत नाही. एका लग्नात भरमंडपातच नवरानवरीने सर्व मर्यादा ओलांडल्या. पाहुण्यांनी त्यांच्याकडे अशीकाही विचित्र मागणी केली की त्यांच्याकडे पर्यायच नव्हता. (groom kissing bride video goes viral)

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ Witty Wedding नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की पाहुण्यांच्या आग्रहामुळे नवरदेवाला मंडपातच नवरीला किस (Kiss) करावं लागलं. नवरीने नवऱ्याला वरमाला घालताच पाहुणे जोरात ओरडायला लागतात.  नवरदेवानं आपल्या नवरीला किस करावं, ही त्यांची मागणी असते. अखेरीस पाहुण्यांचा मान राखून नवरा नवरी एकमेकांना किस करतातही.

हा रोमँटिक व्हिडिओ (Romantic Video) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा वेडिंग व्हिडिओ ८० हजारहून अधिकांनी पाहिला आहे. कमेंट करून अनेकांनी विचारलं, की लग्नात स्टेजवरच किस कोण करतं? व्हिडिओवर इतरही अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलmarriageलग्नSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम