शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लग्नमंडपातच नवरी नवरा सोडून करतेय दुसऱ्यासोबतच डान्स....कोण आहे हा? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 11:01 IST

एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. मात्र यात नवरी नवरा सोडून इतरच कोणासोबत तरी डान्स करतेय...

लग्ना समारंभात केला जाणारा डान्स म्हणजे वऱ्हाड्यांचे खास आकर्षण. त्यातही नवरानवरीचा डान्स पाहण्यासाठी तर लग्नातील मंडळी उत्सुक असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. मात्र यात नवरी नवरा सोडून इतरच कोणासोबत तरी डान्स करतेय...

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरदेवाच्या सर्व भावांनी डान्स फ्लोअरवर नाचण्यासाठी एक ग्रुप बनवला आणि आणि ते नवरी-नवरदेवालाही डान्ससाठी बोलवत आहेत. पाहता पाहता लग्नाचं वातावरण आणखीच प्रसन्न होतं आणि नवरी आपल्या दिरांसोबत अन् नवरदेवासोबत थिरकताना आणि मस्ती करताना दिसते.

हा मजेशीर व्हिडिओ वेडिंग राइड इंडिया नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत लग्नातील हा व्हिडिओ 90 हजाराहून अधिकांनी पाहिला होता. दीर आणि वहिणीचा हा डान्स व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या धुमाकूळ घालत आहे. लोक हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. एका यूजरनं म्हटलं की हे दृश्य खरंच खूप मजेशीर आहे. तर, दुसऱ्या एका यूजरनं म्हटलं की दिर आणि वहिनीचं बॉन्डिंग पाहण्यासारखं आहे. याशिवाय इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामmarriageलग्न