या फोटोत कुठेतरी लपली आहे एक मांजर, तीक्ष्ण डोळे असतील तर 10 सेकंदात शोधा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 12:53 IST2023-11-18T12:52:24+5:302023-11-18T12:53:03+5:30

Optical Illusion : यातील गोष्टी शोधण्यात किंवा चुका शोधण्यात भल्याभल्यांना घाम फुटतो. कारण हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. 

Brain teaser image : Can you spot the hidden cat in this picture | या फोटोत कुठेतरी लपली आहे एक मांजर, तीक्ष्ण डोळे असतील तर 10 सेकंदात शोधा!

या फोटोत कुठेतरी लपली आहे एक मांजर, तीक्ष्ण डोळे असतील तर 10 सेकंदात शोधा!

Optical Illusion :ऑप्टिकल इल्यूजन फोटोंच्या माध्यमातून मेंदुची चांगली कसरत होते. तसेच डोळ्यांची आणि तुमची आयक्यू टेस्टही होते. सोशल मीडियावर दररोज नवनवीन ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. यातील गोष्टी शोधण्यात किंवा चुका शोधण्यात भल्याभल्यांना घाम फुटतो. कारण हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. 

काही ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये काही पझल्स सॉल्व करायचे असतात. तर काही तुमच्या पर्सनॅलिटीबाबत सांगतात. काही एकसारख्या दिसणाऱ्या फोटोंमध्ये फरक शोधायचे असतात. हे गेम्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. काही ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज लगेच सॉल्व केले जातात तर काहींना सॉल्व करण्यासाठी खूप वेळ लागतो. आज आम्ही तुमच्यासाठी असंच एक चॅलेंज घेऊन आलो आहोत. 

तुमच्या समोर असलेल्या फोटोमध्ये एक सुंदर घर दिसत आहे. ज्यासमोर एक मिनी ट्रक उभा आहे. यात एक मांजरही आहे जी सहजपणे दिसत नाही. ही मांजरच तुम्हाला शोधायची आहे. त्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ आहे. 

आम्हाला आशा आहे की, तुम्ही दिसेल्या वेळेत या फोटोतील मांजर शोधली असेल. जर तुम्हाला मांजर दिसली असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. जर तुम्हाला अजूनही यातील मांजर दिसली नसेल तर निराश होऊ नका. मांजर शोधण्यात आम्ही तुमची मदत करतो.

Web Title: Brain teaser image : Can you spot the hidden cat in this picture