या फोटोत तुम्हाला आगपेटीच्या किती काड्या दिसत आहेत? 99 टक्के लोकांचं चुकलं उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 14:44 IST2024-03-12T14:40:18+5:302024-03-12T14:44:49+5:30
Brain Teaser : या फोटोत काही आगपेटीच्या काड्या दाखवल्या असून त्या किती आहेत हे मोजण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे.

या फोटोत तुम्हाला आगपेटीच्या किती काड्या दिसत आहेत? 99 टक्के लोकांचं चुकलं उत्तर!
Brain Teaser : Threads वर एक ब्रेन टीजर (Brain Teaser) शेअर करण्यात आलं जे बघून लोकांचं डोकं चक्रावलं आहे. या फोटोत काही आगपेटीच्या काड्या दाखवल्या असून त्या किती आहेत हे मोजण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. त्यासाठी तुम्हाला 5 सेकंदाची वेळ देण्यात आली आहे. इतक्या वेळातच तुम्हाला यातील आगपेटीच्या काड्या मोजायच्या आहेत.
थ्रेड्सवर शेअर करण्यात आलेल्या या ब्रेन टीजरच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'फोटोतमध्ये आगपेटीच्या किती काड्या दिसत आहेत'? यात उत्तराचे चार पर्याय देण्यात आले आहेत. ज्यात A) 9, B) 10, C) 11, आणि D) 12 यांचा समावेश आहे.
Post by @rombeskView on Threads
ब्रेन टीजर दोन दिवसांआधी इंस्टाग्राम थ्रेड्सवर शेअर करण्यात आलं होतं. तेव्हापासून याला अनेक लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. लोकांनी यावर वेगवेगळी उत्तरं दिली आहेत. जास्तीत जास्त लोकांनी दावा केला आहे की, याचं बरोबर उत्तर 11 असं आहे. तुम्हीही ट्राय करा.