शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Dangerous stunts on the bike : बापरे! चालत्या बाईकवरचा स्टंट चांगलाच अंगाशी आला; उभं राहताच दणकन आदळला, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 15:38 IST

Dangerous stunts on the bike : या व्हिडीओत स्टंट करत असलेल्या  तरूणाला पाहून तुमच्याही अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही. 

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे स्टंट्सचे व्हिडीओज व्हायरल होत असतात. अनेकदा काही व्हिडीओ पाहून पाहणाऱ्याचे डोळे उघडेच राहतात.  स्टंट करणं आणि सोशल मीडियावरून फॉलोअर्स मिळवणं, यात काही नवीन राहिलेलं नाही.  पण अनेकदा याच स्टंट्समुळे लोकांना आपला जीव गमवावा लागतो. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत (stunts) स्टंट करत असलेल्या  तरूणाला पाहून तुमच्याही अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही. 

आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, तुम्ही कधी मित्र, लहान मुलांसह असा प्रकार होताना पाहिला आहे का? नसेल पाहिला तर असा मुर्खपणा करण्यापासून त्यांना थांबवा. सुरक्षितेला प्राथमिकता द्यायला हवी. नियमांचे पालन करायला हवे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चालत्या बाईकवर आपले हात हवेत लटकवून हा माणूस उभा आहे. पण काही वेळातच बाईकचा तोल जाऊन  हवेत असलेला हा तरूण दणकन खाली आदळतो आणि बाईक दुसरीकडे पडते. या तरूणाच्या डोक्याला जोरदार मार लागला असावा असं या व्हिडीओमध्ये दिसून येतं. इतकंच नाही तर या  मुलाच्या पाठीलाही प्रचंड दुखापत झाली असावी. महिना झाला पोटात दुखत होतं; शेवटी दवाखान्यात गेला; अन् डॉक्टरांनी प्रायव्हेट पार्टमधून काढला ५९ फूटांचा किडा

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.  आतापर्यंत या व्हिडीओला १४ हजारांपेक्षा जास्तवेळा पाहिलं गेलं असून लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करायला सुरूवात केली आहे.  तर एका युजरनं मृत्यूला आमंत्रण देत असल्याचं म्हणलं आहे. भारीच! लॉटरी एजंट महिलेचा प्रमाणिकपणा; तिकिटाचे २०० रूपये देताच पठ्या जिंकला ६ कोटींचा जॅकपॉट

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेbikeबाईकPoliceपोलिसAccidentअपघात