शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: या मुलानं इतक्या सफाईदारपणे केला मुन वॉक डान्स की नेटीझन्स झाले याच्यावर फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 18:24 IST

एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हयरल झाला आहे. या व्हिडिओतल्या नृत्यकुशल मुलानं सर्वांचीच मनं जिंकली.

सोशल मीडियाच्या जगात एखादी गोष्ट लोकप्रिय किंवा व्हायरल होण्यासाठी वेळ लागत नाही. एखाद्या व्हिडिओत किंवा फोटोत काही लक्षवेधी किंवा आगळीवेगळी गोष्ट असेल तर लोक तिला लगेचच उचलून धरतात. (viral video) इंटरनेटच्या जगात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा कारमधून खाली उतरला आणि मुनवॉक करू लागला. त्याचसोबत तो या व्हिडिओमध्ये स्लोमोशन डान्स करताना देखील दिसत आहे.

हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. (dancer moonwalk viral video) असे म्हणतात की प्रत्येकाकडे कोणते ना कोणते विशेष गुण किंवी कौशल्य हे असतेच मग तो गरिब असो किंवी श्रीमंत. त्यांच्यात असे काही तरी गुण अससात जे त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतात. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हयरल झाला आहे. या व्हिडिओतल्या नृत्यकुशल मुलानं सर्वांचीच मनं जिंकली. (dancer does moonwalk on road)

David Herrmann यांना सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला असून  सध्या इंटरनेटवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ७० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मुलगा मुनवॉक करताना दिसत आहे. (moonwalk dance viral video) या व्हिडिओमध्ये एक मुलगा गाडीतून खाली उतरला आणि मूनवॉक करू लागला . त्याचसोबत तो स्लोमोशन सुद्धा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ  Kamil Szpejenkowski यांना टिकटॉकवर शेअर केला असून या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

या मुलाचा डान्स पाहिल्यानंतर एका चाहत्याने लिहिले आहे, की लोक इकते उत्कृष्ट नृत्य कसे करतात हे मला अजूनही कळत नाही तर दुसऱ्या चाहत्याने असे लिहिले आहे, की असा डान्स करणं फार अवघड आहे. याशिवाय अनेक चाहत्यांनी या मुलाचे भरभरून कौतूकही केलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरdanceनृत्य