Video : ATM मशीनमधून अचानक होऊ लागला नोटांचा पाऊस आणि....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 13:23 IST2019-06-12T13:19:33+5:302019-06-12T13:23:05+5:30
एटीएम कार्ड आणि पासवर्डशिवाय कोणत्याही एटीएममधून पैशांचा पाऊस होताना तुम्ही पाहिलाय का? भलेही भारतात हे तुम्ही कधी पाहिलं नसेल.

Video : ATM मशीनमधून अचानक होऊ लागला नोटांचा पाऊस आणि....
एटीएम कार्ड आणि पासवर्डशिवाय कोणत्याही एटीएममधून पैशांचा पाऊस होताना तुम्ही पाहिलाय का? भलेही भारतात हे तुम्ही कधी पाहिलं नसेल. पण लंडनच्या बॉन्ड स्ट्रीट ट्यूब स्टेशनमध्ये असंच काहीसं झालंय. हा नजारा पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. झालं असं की, इथे एका बिटकॉइनच्या मशीनमधून २० पाउंडच्या नोटांचा पाऊस होऊ लागला. लोकांनी लगेच ही घटना कॅमेरात कैद केली. आता या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
Bond Street Bitcoin ATM spitting out tons of money! from r/Bitcoin