शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरंर! स्टंट करायला गेले अन् बाईकच थेट घरात घुसवली, हा 8 सेकंदाचा व्हिडिओ पाहुन दिवस भारी जाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 14:03 IST

व्हायरल होत असलेला व्हिडीओ फक्त आठ सेकंदांचा आहे. आठ सेकंदांचा असला तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवरने तो शेअर केलाय.

कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवरला त्याच्या कॉमेडीमुळे प्रसिद्ध आहेच पण तो सोशल मीडियावरही सक्रिय असतो. सध्या त्याने एक अतिशय मजेदार व्हिडीओ त्याच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ फक्त आठ सेकंदांचा आहे. आठ सेकंदांचा असला तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.

व्हिडीओमध्ये दिसत असलेले दुचाकीस्वार अतिशय वेगात दुचाकी चालवत आहेत. दुचाकीचा वेग जास्त असल्यामुळे त्यांना काय करावे समजत नाहीये. शेवटी नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी थेट समोरच्या घरात शिरली आहे. घराला दरवाजा नसल्यामुळे ही दुचाकी थेट घरात शिरलीय. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. ‘मेरा पिया घर आया’ असं सुनिलने व्हिडीओ शेअर करताना म्हटलंय.

लोक हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना हसू आवरले नाही. तर काही लोकांनी दुचाकी हळू आणि जपून चालवायला हवी, असा सल्ला दिला आहे. कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवरने हा व्हिडीओ शेअर केल्यामुळे त्याला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकbikeबाईकSunil Groverसुनील ग्रोव्हर