या मुलीचा दमदार आवाज आणि गाण्याची खास शैली ऐकून तुम्हीही म्हणाल 'वाह'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 18:07 IST2018-09-27T16:18:04+5:302018-09-27T18:07:59+5:30
अनेक कलाकार आपले व्हिडीओ सोशल मीडियात शेअर करतात आणि प्रकाशझोतात येतात.

या मुलीचा दमदार आवाज आणि गाण्याची खास शैली ऐकून तुम्हीही म्हणाल 'वाह'!
सोशल मीडियामुळे नव्या कलाकारांना आपली कला जगासमोर आणण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. अनेक कलाकार आपले व्हिडीओ सोशल मीडियात शेअर करतात आणि प्रकाशझोतात येतात. अशीच एक मुलगी आपल्या सुमधुर आवाजामुळे चर्चेत आली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे काही गाण्याचे व्हिडीओ चांगलेच गाजत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
मैथीली ठाकूर असं या मुलीचं नाव असून ती बिहारची आहे. शास्त्रीय गायनासोबतच वेगवेगळ्य जॉनरची गाणी ती आपल्या खास शैलीत आणि आवाजात गाताना ऐकायला मिळतं.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
मैथीली ही २०१७ मध्ये 'द रायजिंग स्टार' या रिअॅलिची शोमध्येही दिसली होती. या व्हिडीओमध्ये तबला वाजवणारा मुलगा हा मैथीलीचा भाऊ ऋषभ ठाकूर आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
मैथीली केवळ हिंदी किंवा भोजपुरी नाही तर पंजाबी आणि बांगला भाषेतील गाणीही गाते.