शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बाबा, नको ना जाऊ ऑफिसला! पोलीस अधिकारी आणि मुलगा यांचा इमोशनल व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 16:29 IST

गेल्या शनिवारी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : गेल्या शनिवारी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पोलीस अधिकारी ऑफिसला जाण्यासाठी निघत असतो. त्यावेळी या पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा त्यांचे पाय धरुन रडतो आणि ऑफिसला जाऊ नका असे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी पोलीस अधिकारी मुलगा सतत सांगत असतो की, 'मी लवकर येईन, मला जाऊ दे.' मात्र, मुलगा मोठ-मोठ्याने रडतो आणि पोलीस अधिकाऱ्याला जाण्यास विरोध करतो.    

हा 1.25 सेकंदाचा  व्हिडीओ एका आयपीएस अधिकाऱ्याने ट्विटर हॅन्डल  @arunbothra वरुन शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करणाऱ्या अधिकाऱ्याने म्हटले आहे, 'पोलीस नोकरीतील ही सर्वात भावूक वेळ आहे. लांब आणि टफ शेड्यूलमधील अधिकाअधिक पोलिसवाल्यांना अशा परिस्थितीतून जावे लागते.' या व्हिडिओवर लोकांनी भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

या व्हिडीओत पोलीस अधिकारी ऑफिसला जाण्यासाठी निघत असतो. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा त्यांचे पाय धरुन रडत रडत सांगतो की ऑफिसला जाऊ नका. यावेळी पोलीस अधिकारी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, मुलगा काही हट्ट सोडायला तयार नसल्याचे दिसते. पोलीस अधिकारी मुलाला सतत सांगण्याचा प्रयत्न करतो की, 'मी लवकर येईन, मला जाऊ दे.' मात्र, मुलगा मोठ-मोठ्याने रडतो आणि पोलीस अधिकाऱ्याला शेवटपर्यंत जाऊ नका अशा विनवण्या करतो.

 

टॅग्स :PoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाSocialसामाजिक