विमानतळावर नग्नावस्थेत महिलेने केली ‘ती’ मागणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 05:17 IST2024-04-17T05:16:36+5:302024-04-17T05:17:06+5:30

महिलेला या अवस्थेत पाहून विमानतळ अधिकाऱ्यांचीही अवस्था वाईट झाली होती. 

At the airport, a naked woman made a demand | विमानतळावर नग्नावस्थेत महिलेने केली ‘ती’ मागणी...

विमानतळावर नग्नावस्थेत महिलेने केली ‘ती’ मागणी...

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिलेने विमानतळावर दारूच्या नशेत अंगावरचे सर्व कपडे काढून थेट गोंधळ घालण्यास सुरुवात केली. महिलेला या अवस्थेत पाहून विमानतळ अधिकाऱ्यांचीही अवस्था वाईट झाली होती. 

विमानतळावरच या महिलेने लैंगिक संबंध ठेवण्याची विचित्र मागणी केल्याने सर्वांना धक्का बसला. व्हायरल व्हिडीओ जमैका विमानतळावरील असल्याचे सांगण्यात येत आहे.  ही महिला डॉक्टर असून, अमेरिकन मित्रांना भेटायला आली होती, असे सांगण्यात येत आहे.

Web Title: At the airport, a naked woman made a demand